MPSC 2020 Exam New Dates: MPSC परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

परीक्षेच्या तारखा खालीलप्रमाणे :

  • राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१)
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१)
  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, ११ एप्रिल २०२१)

MPSC 2021 – New Exam Dates (Updated)

1 thought on “MPSC 2020 Exam New Dates: MPSC परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर”

Leave a Comment