चालू घडामोडी | 11 मार्च 2021

MPSC Current Affairs | 11 March 2021 Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs. 10 मार्च 2021 पासून उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री – श्री तीरथ सिंग रावत. दिल्ली या केंद्रशासित प्रदेश … Read more

चालू घडामोडी | 01 मार्च 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today 1st March 2021. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs. 2021 साली ‘शून्य भेदभाव दिन’ (1 मार्च) याची संकल्पना – एंड इनइक्वलिटीज. 2021 साली ‘जागतिक नागरी सुरक्षा दिन’ (1 मार्च) … Read more

चालू घडामोडी | 05 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी 1) सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2) चीन देशाकडे जगातले सर्वात मोठे नौदल असल्याची अमेरिकेकडून घोषणा करण्यात आली. चीनच्या नौदलात 350 युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. 3) रेल्वे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष व्ही.के. यादव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या … Read more

चालू घडामोडी | 22 जुलै 2020

‘मनोदर्पण’: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा उपक्रम : केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते 21 जुलै 2020 रोजी ‘मनोदर्पण’ या उपक्रमाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले. हा केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा उपक्रम आहे. ठळक बाबी कोविड-19 महामारीच्या काळात अध्ययनाच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याबरोबरच त्यांचे मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवणे आवश्यक आहे. … Read more

चालू घडामोडी | 18 जुलै 2020

अक्षय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी NTPC आणि NIIF यांच्यात करार : NTPC मर्यादित या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वीज निर्मिती कंपनीने भारतातील अक्षय ऊर्जा, वीज वितरण यासारख्या क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा कोष (NIIF) सोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून भारतातील शाश्वत आणि मजबूत ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत … Read more

चालू घडामोडी | 10 जुलै 2020

चालू घडामोडी 10 जुलै 2020

फ़िलिप बार्टन ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त : भारतातील ब्रिटीश उच्चायुक्तपदाची सूत्रे फिलीप बार्टन यांनी हाती घेतली. फेब्रुवारी महिन्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पदभार स्विकारण्यास त्यांना विलंब झाला. एका आभासी (व्हर्च्युअल) कार्यक्रमात बार्टन यांनी आवश्यक कागदपत्रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द करीत सूत्रे हाती घेतली. आपल्या आजवरच्या कारकीर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे … Read more