(SSC Constable Recruitment) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती

0

SSC Constable Recruitment 2020: Staff Selection Commission (SSC) has announced a notification for the recruitment of Constable (Executive) Male and Female in Delhi Police. Those Candidates who are interested in the vacancy details & completed all eligibility criteria can read the Notification & Apply.

  • संघटनेचे नाव: Staff Selection Commission
  • पदांची संख्या: 5846
  • परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष & महिला परीक्षा 2020
  • वेतन: मूळ जाहिरात बघा
  • नोकरी ठिकाण: दिल्ली

पदांचा तपशील / संख्या:

पदाचे नाव पद संख्या
कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष3433
कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष (ExSM)226
कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष) (ExSM)कमांडो243
कॉन्स्टेबल (कार्यकारी)-महिला1944
एकूण5846

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

  • 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC: रु.100/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

परीक्षा (CBT): 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2020

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online

जाहिरात (Notification): पाहा

अधिकृत वेबसाईट: पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here