(SEBI Recruitment) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांची भरती

SEBI Recruitment 2020: Securities and Exchange Board of India (SEBI) has released the official notification for the recruitment of Assistant Manager in Grade-A levels. Those Candidates who are interested in the vacancy details & completed all eligibility criteria can read the Notification & Apply Online.

  • संघटनेचे नावः भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ
  • पदाचे नाव: ऑफिसर  ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)
  • पदांची संख्या: 147 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदांचा तपशील:

शाखा  पद संख्या
जनरल  80
लीगल  34
IT  22
सिव्हिल इंजिनिअरिंग  01
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 04
रिसर्च 05
अधिकृत भाषा 01
एकूण 147

 शैक्षणिक पात्रता:

शाखा  शैक्षणिक पात्रता:
जनरल  कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/ कॉस्ट अकाउंटंट.
लीगल  LLB
IT  BE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर /IT)
सिव्हिल इंजिनिअरिंग  सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
रिसर्च सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स  या विषयात पदव्युत्तर पदवी.
अधिकृत भाषा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज फी:

  • General/EWS/OBC: रु 1000/-
  • SC/ST/ PWD: 100/-,

CBT परीक्षा:

  • Phase I: 04 जुलै 2020
  • Phase II: 23 ऑगस्त 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2020

जाहिरात पाहा : Notification

अंतिम तारीख विस्तारित सूचना : Notice

ऑनलाईन अर्ज करा : Apply Online

Leave a Reply