समानार्थी शब्द | Samanarthi Shabd | 5000+ मराठी समानार्थी शब्द

5000+ मराठी समानार्थी शब्द

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण या विषयाच्या अभ्यासात समानार्थी शब्द या घटकाला अत्यंत महत्व आहे.त्याची तयारी करताना खालील समानार्थी शब्द आपल्या निश्चितच उपयोगी पडतील. मराठी भाषेतील 5000+ पेक्षा जास्त समानार्थी शब्दांचा समावेश खालील यादीमध्ये करण्यात येणार आहे.

नोट : या पृष्ठावर प्रत्येक रविवारी 100+नवीन मराठी समानार्थी शब्द टाकले जातात.
  • दोन किंवा अधिक शब्दांचा जेंव्हा एकच सारखा (मिळताजुळता) अर्थ निघतो तेंव्हा अशा शब्दांना व्याकरणामध्ये समानार्थी शब्द असे म्हणतात.
  • एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ‘ समानार्थी शब्द ‘ होय.

उदाहरणार्थ :-

पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.

  1. आजी मला रोज गोष्ट सांगते.
  2. पुस्तकातील नवनवीन कथा वाचण्याचा सईला छंद आहे.
  3. राजूची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले.

गोष्ट म्हणजेच कथा म्हणजेच कहाणी.

गोष्ट = कथा = कहाणी

या सर्व शब्दांचे अर्थ सामान आहेत. म्हणून गोष्ट, कथा, कहाणी  हे समानार्थी शब्द आहेत.

400+ मराठी समानार्थी शब्द

समानार्थी शब्द व त्यांचे अर्थ

शब्दसमानार्थी शब्द
उपेक्षाहेळसांड
कुशलहुशार,तरबेज
अपेक्षाभंगहिरमोड
बर्फहिम
लोभहाव
र्हासहानी
हातहस्त,बाहू
आनंदहर्ष
कृशहडकुळा
हेकाहट्ट,आग्रह
सूरस्वर
वृत्तीस्वभाव
सफाईस्वच्छता
निर्मळस्वच्छ
आठवणस्मरण,स्मृती,सय
शर्यतस्पर्धा
अंघोळस्नान
ठिकाणस्थान
महिलास्त्री,बाई,ललना
भाटस्तुतिपाठक
प्रार्थनास्तवन
रूपसौंदर्य
वेशसोशाख
सुविधासोय
साथीसोबती,मित्र,दोस्त
कनकसोने
नोकरसेवक
सवलतसूट
इशारासूचना
सुगंधसुवास,परिमळ,दरवळ
सोनेसुवर्ण,कांचन,हेम
छानसुरेख,सुंदर
सुंदरसुरेख,रमणीय,मनोहर
इंद्रसुरेंद्र
प्रारंभसुरुवात,आरंभ
आरंभसुरवात
सुवाससुगंध,परिमल,दरवळ
रेखीवसुंदर,सुबक
हद्दसीमा,शीव
मदतसाहाय्य
संध्याकाळसायंकाळ,सांज
तुलनासाम्य
शक्तीसामर्थ्य
हाकसाद
नदीसरिता
अभ्याससराव
बादशाहासम्राट
थवासमूह
सागरसमुद्र,सिंधू,रत्नाकर
उत्सवसमारंभ,सण
सोहळासमारंभ
अडचणसमस्या
काळसमय,वेळ,अवधी
वेळसमय
यशसफलता
प्रवाससफर,फेरफटका,पर्यटन
आठवडासप्ताह
गौरवसन्मान
घरसदन,निकेतन,आलय
अविरतसतत,अखंड
संतसज्जन,साधू
दौलतसंपत्ती
सायंकाळसंध्याकाळ
आपत्तीसंकट
अनर्थसंकट
कुत्राश्वान
कानश्रवण
कष्टश्रम,मेहनत
निष्ठाश्रद्धा
अंतशेवट
शिवारशेत,वावर
सेवाशुश्रूषा
आशीर्वादशुभचिंतन
शाळुंकाशिविलिंग
शेतशिवार,वावर
सजाशिक्षा
अचलशांत.स्थिर
चिडीचूपशांत
चंद्रशशी,रजनीनाथ,इंदू
अंगशरीर
लाजशरम
वैरीशत्रू
सामर्थ्यशक्ती,बळ
ऊर्जाशक्ती
ऐश्वर्यवैभव
शास्त्रज्ञवैज्ञानिक
झाडवृक्ष,तरू
विश्रांतीविसावा
वैषम्यविषाद
भरवसाविश्वास
खात्रीविश्वास
विसावाविश्रांती
लग्नविवाह,परिणय
उशीरविलंब
विनंतीविनवणी
वीजविद्युर
शाळाविद्यालय
चौकशीविचारपूस
युक्तीविचार,शक्कल
गंधवास,दरवळ
वारावात,पवन,अनिल,मारुत
प्रासादवाडा
प्रवासीवाटसरू
वितरणवाटप
वाद्यवाजप
अंबरवस्त्र
पाऊसवर्षा,पर्जन्य
अरण्यवन,जंगल,कानन
रानवन,जंगल,अरण्य,कानन
ओझेवजन,भार
उक्तीवचन
नमस्कारवंदन
आसक्तीलोभ
जनलोक,जनता
प्रजालोक
साहित्यलिखाण
काष्ठलाकूड
चिमुरडीलहान
लाटलहर
कपाळललाट
युद्धलढाई,संग्राम,लढा,समर
योद्धालढवय्या
ऐटरुबाब
रक्तरुधिर
चवरुची,गोडी
देशराष्ट्र
जंगलरान
वातावरणरागरंग
मार्गरस्ता,वाट
सूर्यरवी,भास्कर,दिनकर,सविता
रणांगणरणभूमी,समरांगण
खडकमोठा दगड
संधीमोका
जत्रामेळा
ढगमेघ,जलद,पयोधर
इहलोकमृत्युलोक
चेहरामुख
भेसळमिलावट
महिनामास
वाटमार्ग
ममतामाया,जिव्हाळा,वात्सल्य
क्षमामाफी
अपमानमानभंग
आदरमान
आईमाता,माय,जननी,माउली
मानवतामाणुसकी
डोकेमस्तक,शीर्ष
थट्टामस्करी,चेष्टा
करमणूकमनोरंजन
द्वेषमत्सर,हेवा
बुद्धीमती
मौजमजा,गंमत
दृढतामजबुती
हळू चालणेमंदगती
छिद्रभोक
जमीनभूमी,धरती,भुई
धरतीभूमी,धरणी
भारतीभाषा,वैखरी
व्याख्यानभाषण
कोठारभांडार
उत्कर्षभरभराट
बहीणभगिनी
आसनबैठक
बाळबालक
ब्रीदबाणा
स्त्रीबाई,महिला,ललना
वेळूबांबू
बागबगीचा,उद्यान,वाटिका
उपवनबगीचा
भाऊबंधू,सहोदर
बदलफेरफार, कलाटणी
फलकफळा
भेदभावफरक
स्फूर्तीप्रेरणा
प्रेमप्रीती,माया,जिव्हाळा
जीवप्राण
पुरातनप्राचीन
प्रदेशप्रांत
कीर्तीप्रसिद्धी,लौकिक,ख्याती
स्तुतीप्रशंसा
खटाटोपप्रयत्न
सकाळप्रभात,उष:काल
मुलुखप्रदेश,प्रांत,परगणा
पुतळाप्रतिमा,बाहुले
नक्कलप्रतिकृती
विरोधप्रतिकार
अनाथपोरका
गोणीपोते
उदरपोट
दामपैसा
ग्रंथपुस्तक
फूलपुष्प, सुमन, कुसुम
मुलगापुत्र,सुत
म्होरक्यापुढारी,नेता
अमृतपीयूष
आजारीपीडित,रोगी
बापपिता,वडील
अतिथीपाहुणा
दगडपाषाण,खडक
बासरीपावा
बक्षीसपारितोषिक,पुरस्कार
पाऊलवाटपायवाट
चरणपाय,पाऊल
पाऊलपाय,चरण
पक्षीपाखरू,खग,विहंग
मंगलपवित्र
डोंगरपर्वत
कुटुंबपरिवार
रात्रनिशा,रजनी,यामिनी
निश्चयनिर्धार
कठोरनिर्दय
झोपनिद्रा
अंगारनिखारा
छंदनाद,आवड
नातेवाईकनातलग
नृत्यनाच
आश्चर्यनवल,अचंबा
पतीनवरा
राजानरेश
अभिवादननमस्कार,वंदन,प्रणाम
अभिनेतानट
शहरनगर
आवाजध्वनी
झेंडाध्वज,निशाण
हिंमतधैर्य
गायधेनू,गोमाता
सूतधागा,दोरा
पृथ्वीधरणी,जमीन,वसुंधरा
संपत्तीधन,दौलत,संपदा
व्यवसायधंदा
मैत्रीदोस्ती
मित्रदोस्त,सोबती,सखा,सवंगडी
चूकदोष
चऱ्हाटदोरखंड
शरीरदेह
राष्ट्रदेश
दृश्यदेखावा
मंदिरदेऊळ,देवालय
नजरदृष्टी
देखावादृश्य
अवर्षणदुष्काळ
अपघातदुर्घटना
जगदुनिया,विश्व
दूधदुग्ध,पय
दिवादीप,दीपक
दिवसदिन,वार
गुलामीदास्य
दरवाजादार,कवाड
आरसादर्पण
दारदरवाजा
शिक्षादंड,शासन
पिशवीथैली
शीणथकवा
शीतलथंड,गार
उपद्रवत्रास
मुखतोंड,चेहरा
गवततृण
तळेतलाव,सरोवर,तडाग
खड्गतलवार
हुबेहूबतंतोतंत
भांडणतंटा
मस्तकडोके,शीर,माथा
पर्वतडोंगर,गिरी,अचल
तालठेका
स्थानठिकाण,वास,ठाव
भव्यटोलेजंग
पत्रटपाल
कुटीझोपडी
भरारीझेप,उड्डाण
झोकाझुला
स्वच्छताझाडलोट
ओढाझरा,नाला
विद्याज्ञान
भोजनजेवण
आयुष्यजीवन,हयात
प्राणजीव
किमयाजादू
आपुलकीजवळीकता
कोळिष्टकजळमट
पाणीजल,नीर,तोय,उदक
श्वापदजनावर
विश्वजग
सावलीछाया
सावलीछाया
ठगचोर
मुद्राचेहरा,मुख
खोड्याचेष्टा,मस्करी
स्पर्धाचुरस,शर्यत
ईर्षाचुरस
सिनेमाचित्रपट
मनचित्त,अंतःकरण
पर्वाचिंता,काळजी
शीलचारित्र्य
चक्रचाक
हल्लाचढाई
चाकचक्र
शंकरचंद्रचूड
कुचंबणाघुसमट
घागरघडा,मडके
गावग्राम,खेडे
पुस्तकग्रंथ
अभिनंदनगौरव
कथागोष्ट,कहाणी,हकिकत
हकिकतगोष्ट,कहाणी
मिष्टान्नगोडधोड
आरोपीगुन्हेगार,अपराधी
अपराधगुन्हा,दोष
गाणेगीत,गान
ग्राहकगिऱ्हाईक
खेडेगाव
थोबाडगालपट
तक्रारगाऱ्हाणे
खिडकीगवाक्ष
मानगळा
अहंकारगर्व
अभिमानगर्व
दारिद्र्यगरिबी
वेगगती
किल्लागड,दुर्ग
घरटेखोपा
उदासखिन्न
सचोटीखरेपणा
रागक्रोध,संताप,चीड
कोवळीककोमलता
तुरंगकैदखाना,बंदिवास
कारागृहकैदखाना,तुरुंग
सिंहकेसरी
कंजूषकृपण
झोपडीकुटीर,खोप
ख्यातीकीर्ती,प्रसिद्धी
काठकिनारा,तीर,तट
कविताकाव्य,पद्य
अंधारकाळोख,तिमिर
चिंताकाळजी
कामकार्य,काज
मजूरकामगार
मजूरकामगार
कार्यकाम
त्वचाकातडी
कावळाकाक
गोष्टकहाणी
परीक्षाकसोटी
मेहनतकष्ट,श्रम,परिश्रम
श्रमकष्ट,मेहनत
परिश्रमकष्ट,मेहनत
हितकल्याण
ॠणकर्ज
ॠणकर्ज
उणीवकमतरता
खणकप्पा
भाळकपाळ
वस्त्रकपडा
मुलगीकन्या,तनया
अवघडकठीण
कटीकंबर
कृपणकंजूष
वैराणओसाड
औक्षणओवाळणे
रांगओळ
रुबाबऐट,तोरा
एकजूटएकी
अवचितएकदम
पहाटउषा
इलाजउपाय
चरितार्थउदरनिर्वाह
कुतूहलउत्सुकता
आतुरताउत्सुकता
हुरूपउत्साह
प्रोत्साहनउत्तेजन
प्रकाशउजेड
देवईश्वर,विधाता
प्रामाणिकपणाइमानदारी
अपायइजा
आशाइच्छा
अन्नआहार,खाद्य
अश्रूआसू
अचंबाआश्चर्य,नवल
अंगणआवार
ध्वनीआवाज,रव
गरजआवश्यकता
जीवनआयुष्य,हयात
आकाशआभाळ,गगन,नभ,अंबर
संकटआपत्ती
आज्ञाआदेश
सन्मानआदर
अग्नीआग
अंकआकडा
गर्वअहंकार
घोडाअश्व,हय,वारू
कठीणअवघड
अंतरिक्षअवकाश
गुन्हाअपराध
अत्याचारअन्याय
खाली जाणेअधोगती
हुकूमतअधिकार
जुलूमअत्याचार,छळ,बळजोरी,अन्याय
खाटबाज, खाटले, बाजले
खासखुद, स्वत:विशेष, मुद्दाम
खूणसंकेत, ईशारा, चिन्ह
खूळ डगडबड, छंद, वेड
खेळकुडीथट्टा, खेळ, गंमत
गणपतीगजवदन, गजानन, गणराज, लांबोदर
विनायकविघ्नहर्ता, गौरीनंदन, हेरंब, अमेय
गर्वअभिमान, घंमेड, अंहकार
गायधेनु, गोमाता, गो, कामधेनू
गरजनिकड, आवश्यकता, जरूरी
गृहधाम, घर, सदन, भवन, निवास
गरुडवैनतय, खगेद्र, दविराज
गोपाळगिरीधर, मुरलीधर, गोविंद
गावठीअडाणी, आडमुठा, खेडवळ, गावंढळ
घमेंडखोरअंहकारी, गर्विष्ठ, बढाईखोर
घृणाशिसारी, किळस, तिटकरा
घोरकाळजी, चिंता, विवंचना
घेरचक्कर, प्रदक्षिणा, फिरणे
घटमडक, पात्र, भांडे, तूट
घडीघटका, पडदा, पट, घडयाळ
घातनारा, हंगाम, वध, समसंख्याचा गुणाकार
घाणेरडाओंगळ, घामट, गलिच्छ,
घोटचूळ, आवंडा, घुटका
चंडिकादुर्गा, उग्र, निर्दय
निकडगरज, जरूरी, लकडा
निकाचांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
निमंत्रणअवतण, आमंत्रण, बोलावण
पंगतभोजन, रांग, ओळ
पत्नीभार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
पानपर्ण, पत्र, दल
परंपराप्रथा, पद्धत, चाल, रीत
प्रभातउषा, पहाट, प्रात:काल
पाठनियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
पार्वतीउमा, दुर्गा, गौरी, भवानी
पुष्पकुसुम, सुमन, फूल
पिताजनक, तीर्थरुप, बाप, वडील
प्रतापशौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
पुरुषमर्द, नर, मनुष्य
पाखरूपक्षी, खग, द्विज, विहंग
पुरातनजुनाट, प्राचीन, पूर्वीचा
प्रख्यातख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
पायचरण, पाऊल, पद
पोपटशुक, रावा, राघू, कीर
प्रौढप्रगल्भ, घीट, शहाणा
प्रवाहपाझर, धार, प्रस्त्रव
फाकडामाणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
फटचीर, खाच, भेग
फोडसूज, फुगलेला भाग, फुगारा
फरकअंतर, भेद
चढणचढ, चढाव, चढाई
चातुर्यहुशारी, कुशलता, चतुराई
चवडढीग, रास, चळत
चवरुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
चंद्रिकाकौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
चक्रपाणीविष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
चतुरधूर्त, हुशार, चाणाक्ष
चालचढाई, रीत, हला, चालण्याची रीत
छायासावली, प्रतिबिंब, छटा, शैली
छापठसा, छापा, अचानक हल्ला
छळलुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
छिद्रछेद, दोष, भोक, कपट
छडातपास, शोध, माग
जतावणीसूचना, इशारा, ताकीद
जन्मउत्पति, जनन, आयुष्य
जपध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
जबडातोंड, दाढ
जुलूमजबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
जरबदहशत, दरारा, धास्ती, वचक
जलजीवन, तोय, उदक, पाणी, नीर
झाडवृक्ष, पादप, दुम, तरु
झुंजटक्कर, संघर्ष, लढा
झुणकाबेसन, पिठले, अळण
झटकाझोक, डौल, शरीराचा तोल, कल

“अ” मराठी समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी  शब्द
अभिनेतानट 
अचानकएकदम
अमृतपीयूष
अपघातदुर्घटना
अचंबाआश्चर्य, विस्मय, नवल
अतिथीपाहुणा
अपराधदोष, गुन्हा
अडथळाआडकाठी, मनाई, मज्जाव 
अमापभरपूर, खूप, पुष्कळ, विपुल 
आवाजनाद, निनाद, रव
आईमाता ,जननी, माय, माउली, मातोश्री
आयुष्यजीवन
आसराआश्रय, निवारा
आरसादर्पण
आसनबैठक
आरोपआळ, तक्रार
आरोग्यतब्येत, प्रकृती
आज्ञाआदेश, हुकूम
आकाशआभाळ, अंबर, नभ, गगन, ख
आनंदहर्ष, खुशी, समाधान, मोद
आग्रहहट्ट, हेका, अट्टाहास
आठवणसय, स्मृती, स्मरण
ओसाडउजाड 
ओझेवजन, भार
ओळखपरिचय
ओढानाला, झरा, ओहोळ
अंतशेवट, अखेर, मृत्यू, मरण
अंगशरीर, देह, तनू, काया, कुडी, वपु
अंतराळअवकाश

“उ” मराठी समानार्थी शब्द

शब्दसमानार्थी  शब्द
उक्तीवचन
उजेडप्रकाश, तेज
उसळीउडी
उत्सवसण, सोहळा, समारंभ
उणीवकमतरता, न्यूनता
उमेदउत्साह, हिम्मत, धैर्य
उषासकाळ, पहाट, प्रातःकाल, प्रभात, उषःकाल, अरुणोदय
उपहासमस्करी, थट्टा, चेष्टा
उत्सुकअधीर, आतुर, उत्कंठित
उपासनासेवा, भक्ती, पूजा, आराधना
उसंतसवड, फुरसत
उचै:श्रवासमुद्रमंथनातून मिळालेला घोडा, १४ रत्नापैकी एक रत्न

1 thought on “समानार्थी शब्द | Samanarthi Shabd | 5000+ मराठी समानार्थी शब्द”

Leave a Comment