Maharashtra Police Bharti Question Paper
Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper of 2020-21 is given below. Candidates can Solve this paper for practice of Coming Police Recruitment examinations 2020-21.
येत्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2020-21 च्या सरावासाठी उमेदवार खालील पेपर सोडवू शकतात. या प्रश्नसंच पत्रिकेत एकूण 30 प्रश्न आहेत. पात्र परीक्षार्थींनी स्वत:ची चाचणी घ्यावी, दिवसेंदिवस गुण सुधारणेसाठी ही फार उपयुक्त पध्दती आहे.
पोलीस भरती सराव पेपर क्र. 5
- विषय : सर्व विषयावर आधारित
- प्रश्न संख्या : 30
- एकूण गुण : 30
पोलीस भरती सराव पेपर क्र. 5
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
Best of luck!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsसाधरणतः काही व्यक्ती वेगळे असतात तर काहींचे केस विरळ असतात एखाद्या व्यक्तीचे विशिष्ट गुणधर्मासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकाला _______ म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsडीएनए मध्ये सायटोसीन हा नेहमी कुठल्या अमायनो एसिड शी जोडी आहे बनवतो
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsखालील कुठल्या वनस्पती ची फळे योग्य वेळ येताच फुटत असतात व त्याचा बिया सर्वत्र पसरतात ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
1 pointsपाण्याची घनता _______ ला सर्वात जास्त असते .
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsअणुकेंद्रकीय भट्टीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते मूलद्रव्य वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
1 pointsपिण्याच्या पाण्यात फ्लूरीन चे प्रमाण किती असावे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsफुफुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsखालील कुठल्या घटका द्वारे co2 चे जास्तीत जास्त वहन केले जाते-
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsआपणास दैनंदिन जीवनात कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते त्यासाठी आपण रोज जेवण करतो त्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते खालील कुठल्या क्रियेद्वारे ऊर्जा मिळते
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsखालील कुठल्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे वनस्पती मध्ये बीज निर्मितीत अडथळा येतो ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
1 pointsदोन अंकी संख्यामध्ये 7 हा अंक _______ वेळा येतो.
Correct
1 ते 100 मध्ये = 7 हा 20 वेळा
दोन अंकी संख्येत = 19 वेळाIncorrect
1 ते 100 मध्ये = 7 हा 20 वेळा
दोन अंकी संख्येत = 19 वेळा -
Question 12 of 30
12. Question
1 pointsसात विद्यार्थी 7 प्रकल्प 7 दिवसांत पूर्ण करतात. तर 1 प्रकल्प 1 विद्याथी किती दिवसात पूर्ण करेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. 15,90,540,3240, _____
Correct
15 × 6 = 90, 90 × 6= 540 540 × 6= 3240
3240 × 6 = 19440Incorrect
15 × 6 = 90, 90 × 6= 540 540 × 6= 3240
3240 × 6 = 19440 -
Question 14 of 30
14. Question
1 points100 मी लांबीची एक रेल्वे ताशी 45 किमी वेगाने जात असते. तेव्हा रुळाच्या जवळ उभ्या असलेल्या एका माणसाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ काढा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsमाकडांनी झाडावरची फळे काढून फेकली. या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 pointsसामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला _____ असे म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsचौकोन या शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे ?
Correct
पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे?
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsकल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsतो उठला आणि चटकन निघून गेला. (अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.)
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsव, आणि, वा, किंवा ही उभयान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsCDLIV = ?
Correct
CD= 400, LIV=54
CDLIV = 454Incorrect
CD= 400, LIV=54
CDLIV = 454 -
Question 23 of 30
23. Question
1 points50653 या संख्येचे घनमूळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsतीन वस्तूंची सरासरी किंमत 15000 रु जर त्यांच्या किंमती 3:5:7 या गुणोत्तरात असतील. तर सर्वांत स्वस्त वस्तू किती किंमतीची असेल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
1 points0.25 ला कोणत्या संख्येने गुणल्यास 25 होईल ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsएक हेक्टर जमिनीत हरभरा पीक घेण्यासाठी जर आवश्यक बियाण्याची 100 किलो प्रति हेक्टर असेल आणि अंकुरणाची टक्केवारी 80% असेल, जर 100 किलो अंकुर येण्यासाठी किती टक्के बियाणे बियाणे प्रेरावे लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsआनंदरावांनी 10% तोटा सहन करून एक फ्रिज 9090 रुपयांस विकले. तर त्या फ्रिजची खरेदी किंमत किती होती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
3: 23: : 5 : ?Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
AA, EE, II, _______, UU.Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
90, 110, 132, 156, ________.Correct
Incorrect
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर क्र. 5
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Please sir… every questions give explanation…solve any problem of math
ok
Awesome
Mast ahe qustions
Vardi
Give me ans sit
30
I am glad to solve this question paper . It’s interesting page
I am glad to solve this question paper . It’s interesting page bt answer sheet is not available , so do this request accept
We are trying to add an answer sheet.
Next pepper 6 test??
लवकरच येईल.
Start