Maharashtra Police Bharti Question Paper
Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper of 2020-21 is given below. Candidates can Solve this paper for practice of Coming Police Recruitment examinations 2020-21.
येत्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2020-21 च्या सरावासाठी उमेदवार खालील पेपर सोडवू शकतात. या प्रश्नसंच पत्रिकेत एकूण 30 प्रश्न आहेत. पात्र परीक्षार्थींनी स्वत:ची चाचणी घ्यावी, दिवसेंदिवस गुण सुधारणेसाठी ही फार उपयुक्त पध्दती आहे.
पोलीस भरती सराव पेपर क्र. 3
- विषय : सर्व विषयावर आधारित
- प्रश्न संख्या : 30
- एकूण गुण : 30
पोलीस भरती सराव पेपर क्र. 3
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
Best of Luck!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 points‘शब्दच्छल’ या संधीची फोड कशा प्रकारे होईल ?
Correct
छ् पूर्वी ऱ्हस्व स्वर आल्यास त्या दोघांच्या मध्ये च् हा वर्ण येतो, – शब्द + छल = शब्दच्छल
Incorrect
छ् पूर्वी ऱ्हस्व स्वर आल्यास त्या दोघांच्या मध्ये च् हा वर्ण येतो, – शब्द + छल = शब्दच्छल
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsप्रचलित संयुक्ताक्षर ओळखा.
Correct
उत् + ध्वस्त = उद्ध्वस्त – स्पर्श व्यंजन गटातील क्, च्, ट्, त्, प्, या प्रथम व्यंजनापुढे स्वर/ मृदू व्यंजन आल्यास या प्रथम व्यंजनाऐवजी त्याच्या आडव्या रांगेतील तिसरे व्यंजन येते; म्हणून त् ऐवजी द् हे व्यंजन येते.Incorrect
उत् + ध्वस्त = उद्ध्वस्त – स्पर्श व्यंजन गटातील क्, च्, ट्, त्, प्, या प्रथम व्यंजनापुढे स्वर/ मृदू व्यंजन आल्यास या प्रथम व्यंजनाऐवजी त्याच्या आडव्या रांगेतील तिसरे व्यंजन येते; म्हणून त् ऐवजी द् हे व्यंजन येते. -
Question 3 of 30
3. Question
1 points‘उच्छेद’ या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा ?
Correct
‘त’ पुढे ‘च/छ’ आल्यास ‘त्’ चा च्’ होतो.Incorrect
‘त’ पुढे ‘च/छ’ आल्यास ‘त्’ चा च्’ होतो. -
Question 4 of 30
4. Question
1 pointsरंग + छटा = ?
Correct
‘छ्’ पूर्वी ‘अ’ हा ऱ्हस्व स्वर असेल तर त्या दोघांच्यामध्ये ‘च्’ येतो. येथे दोन व्यंजनांची संधी होते.Incorrect
‘छ्’ पूर्वी ‘अ’ हा ऱ्हस्व स्वर असेल तर त्या दोघांच्यामध्ये ‘च्’ येतो. येथे दोन व्यंजनांची संधी होते. -
Question 5 of 30
5. Question
1 pointsखालील शब्दांची बरोबर संधी ओळखा :
अ) वाक्ताडन = वाग् + ताडन
ब) क्षुत्पिपासा = क्षुध् + पिपासा
क) षण्मास = षट् + मासCorrect
दिलेल्या सर्व संधी बरोबर आहे.Incorrect
दिलेल्या सर्व संधी बरोबर आहे. -
Question 6 of 30
6. Question
1 pointsखालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
संधी उदाहरण
अ) व्यंजन संधी → 1)महिलाश्रम
ब) अनुनासिक संधी → 2) नदीत
क) पूर्वसंधी → 3)वाङनिश्चय
ड) स्वरसंधी→ 4) सज्जन
Correct
1) महिलाश्रम – (महिला + आश्रम) = स्वरसंधी
2) नदीत – (नदी + आत) = पूर्वसंधी
3) वाङनिश्चय – (वाक् + निश्चय) = दोन अनुनासिक एकत्र येतात म्हणून अनुनासिक संधी,
4 ) सज्जन – (सत् + जन) = व्यंजन संधी.Incorrect
1) महिलाश्रम – (महिला + आश्रम) = स्वरसंधी
2) नदीत – (नदी + आत) = पूर्वसंधी
3) वाङनिश्चय – (वाक् + निश्चय) = दोन अनुनासिक एकत्र येतात म्हणून अनुनासिक संधी,
4 ) सज्जन – (सत् + जन) = व्यंजन संधी. -
Question 7 of 30
7. Question
1 pointsजेव्हा दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्या संधीस ______ म्हणतात.
अ) स्वर संधी
ब) व्यंजन संधी
क) हल संधी
ड) अच संधीCorrect
एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन असून दुसरे व्यंजन किंवा स्वर असते त्याला व्यंजन संधी असे म्हणतात, यालाच हल संधी असे सुद्धा म्हणतात कारण पहिल्या शब्दाच्या . शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असतो. पाय मोडताना जी तिरपी रेषा मारतात तिला हल असे म्हणतात.Incorrect
एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन असून दुसरे व्यंजन किंवा स्वर असते त्याला व्यंजन संधी असे म्हणतात, यालाच हल संधी असे सुद्धा म्हणतात कारण पहिल्या शब्दाच्या . शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असतो. पाय मोडताना जी तिरपी रेषा मारतात तिला हल असे म्हणतात. -
Question 8 of 30
8. Question
1 pointsपुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते?
अ) चिदानंद
ब) तपोधन
क) दुरात्माCorrect
चित् + आनंद = चिदानंद ही व्यंजन संधी आहे तर तपोधन व दुरात्मा ही विसर्ग संधी आहे.Incorrect
चित् + आनंद = चिदानंद ही व्यंजन संधी आहे तर तपोधन व दुरात्मा ही विसर्ग संधी आहे. -
Question 9 of 30
9. Question
1 points‘वाक् + मय’ या संधीविग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा.
Correct
स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते याला अनुनासिक संधी म्हणतात.Incorrect
स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते याला अनुनासिक संधी म्हणतात. -
Question 10 of 30
10. Question
1 pointsखालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ?
Correct
स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. याला ‘तृतीय व्यंजन संधी’ असे म्हणतात.
सत् + आचार = सदाचारIncorrect
स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. याला ‘तृतीय व्यंजन संधी’ असे म्हणतात.
सत् + आचार = सदाचार -
Question 11 of 30
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समासाचा प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsआंतराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsमहाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
1 pointsबेडूक या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsनियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते. या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsडॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsहा ही हे सर्वनामाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsजो देशासाठी बलिदान करतो तो
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsभारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsबारा राशी. या विशेषणाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsभारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
1 points734 ×999 = ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsएका गावात 6718 पुरुष असून 5929 स्त्रिया आहेत.एकूण लोकसंख्येच्या 7548 साक्षर आहेत.तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsपाच जण एका रांगेत बसलेले आहेत. रवी हा सुनीता व अनिताच्या जवळ नाही. आयुष हा सुनिताच्या जवळ नाही. रवी हा मोनिकाच्या जवळ बसलेला आहे. जर मोनिका हि रांगेत मध्यभागी असेल तर आयुष च्या बाजूला कोण बसलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsएका बाटलीत 250 मिली दुध बसते तर साडेतीन लिटर दुध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील ?
Correct
1 ——–250
X ———-3500
X= 3500/250
X= 14 बाटल्याIncorrect
1 ——–250
X ———-3500
X= 3500/250
X= 14 बाटल्या -
Question 28 of 30
28. Question
1 pointsप्रसाद एका मिनिटात 42 शब्द टाईप करतो. तर दीड तासात तो किती शब्द टाईप करेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
1 points1 ते 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsएका संख्येतून 6 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते. तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर क्र. 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Ty…ur…paper