Maharashtra Police Bharti Question Paper
Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper of 2021-22 is given below. Candidates can Solve this paper for practice of Coming Police Recruitment examinations 2021-22.
येत्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021-22 च्या सरावासाठी उमेदवार खालील पेपर सोडवू शकतात. या प्रश्नसंच पत्रिकेत एकूण 30 प्रश्न आहेत. पात्र परीक्षार्थींनी स्वत:ची चाचणी घ्यावी, दिवसेंदिवस गुण सुधारणेसाठी ही फार उपयुक्त पध्दती आहे.
पोलीस भरती सराव पेपर क्र. 2
- विषय : सर्व विषयावर आधारित
- प्रश्न संख्या : 50
- एकूण गुण : 50
पोलीस भरती सराव पेपर क्र. 2
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Best of Luck!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsकोणत्या संघाने एक पण आयपीएल(IPL) स्पर्धा जिंकली नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points21व्या राष्ट्रकुल खेळ 2018 मध्ये भारताने एकूण किती पदक मिळवले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsएन पासंट खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct
एन पासंट हा बुद्धिबळातील एक नियम आहे. फ्रेंच भाषेतील एन पासंट (जाता जाता) या शब्दावरुन या नियमाला नाव दिले गेले.
हा नियम समजण्यासाठी बाजूचे चित्र बघा. हा नियम लागू होण्याकरता ३ गोष्टी होणे गरजेचे असते.
नियम केवळ प्यादांसाठी लागू होतो. एक प्यादे त्याच्या मूळ ठिकाणी आणि दुसरे आजू-बाजूच्या रांगेत २ घरांनी पुढे असणे आवश्यक आहे. (उदा. बाजूच्या चित्रातील पांढरे प्यादे – a2, आणि काळे प्यादे – b4)
बाजूच्या उदाहरणात अशा परिस्थितीत जर पांढरे प्यादे जर काळ्या प्याद्याकडून मात टाळण्याकरीता १ ऐवजी २ घरे पुढे गेले (उदा. a2 वरून a4),
तर काळ्या प्याद्याकडून पांढऱ्या प्याद्याला “जाता-जाता” (en-passant) मात दिली जाऊ शकते. अशा वेळी पांढरे प्यादे दोनऐवजी एकच घर चालले आहे असे समजले जाते, आणि त्यानुसार काळे प्यादे एक घर तिरपे सरकते. (चित्राप्रमाणे b4 वरून a3)

Question 4 of 50
4. Question
1 pointsपहिला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार कोणाला मिळाला होता?
Correct
The first recipient of the award was Chess Grandmaster Viswanathan Anand, who was honoured for the performance in the year 1991–92.
Incorrect
The first recipient of the award was Chess Grandmaster Viswanathan Anand, who was honoured for the performance in the year 1991–92.
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) साजरा केला जातो?
Correct
हॉकीचा जादूगर म्हणून प्रसिद्ध मेजर ध्यानचंद यांचा जयंतीस 29 ऑगस्ट रोजी भारतातील राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.Incorrect
हॉकीचा जादूगर म्हणून प्रसिद्ध मेजर ध्यानचंद यांचा जयंतीस 29 ऑगस्ट रोजी भारतातील राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. -
Question 6 of 50
6. Question
1 pointsअर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न आणि पद्मश्री ह्या सर्व पुरस्काराने सन्मानित खेळाडू –
Correct
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटन खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरीस मान्यता देऊन 1999 साली भारत सरकारने पुल्लेला गोपीचंद यांना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यानंतर 2001 मध्ये त्यांना क्रीडा क्षेत्रात राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार देण्यात आला. पूर्वी, आंध्रमधील सर्व इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी आणि राज्य सरकार बक्षिसाची रक्कम आणि ज्युबिली हिल्स, हैदराबाद एक प्लॉट त्यांना कौतुक एक टोकन म्हणून सन्मानित करण्यात आले. सन 2005 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 29 ऑगस्ट 2009 रोजी भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांच्या योगदानांसाठी त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला.

Question 7 of 50
7. Question
1 pointsअपूर्वी चंदेला पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
अपूर्वी सिंह चंदेला (जन्म: ४ जानेवारी १९९३) ही एक भारतीय नेमबाज आहे
२०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
तिने दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत भाग घेऊन ग्लासगो येथे २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात तिने २०६.७ गुणांची कमाई करून स्पर्धेत नवीन विक्रम केला.महिला १० मीटर रायफल स्पर्धेत २००९ च्या रियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या चंदेलाने ५१ स्पर्धांंमध्ये पात्रता फेरीत ३४ व्या स्थानावर झेप घेतली.
२०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपूर्वीने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक मिळवले.२०१८ आशियाई खेळ
इंडोनेशियात २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत अपूर्वीने रवी कुमारच्या साथीत कांस्य पदक मिळवले.२०१८ आयएसएसएफ स्पर्धा
सप्टेंबर २०१८ मध्ये दक्षिण कोरियातील चांग्वोन येथे झालेल्या स्पर्धेत १० मीटर एअर रायफलच्या स्पर्धेत चौथे स्थान मिळवून अपूर्वीने २०२० साली टोकियोमध्ये भरणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा मिळवला.२०१९ आयएसएसएफ स्पर्धा
फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली यथील डॉ.कर्णी सिंग शूटींग रेंजमध्ये झालेल्या स्पर्धेत १० मीटर एअर रायफलच्या स्पर्धेत अपूर्वीने विश्व विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. तिने २५२.९ गुण मिळवले.Incorrect
अपूर्वी सिंह चंदेला (जन्म: ४ जानेवारी १९९३) ही एक भारतीय नेमबाज आहे
२०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
तिने दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत भाग घेऊन ग्लासगो येथे २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात तिने २०६.७ गुणांची कमाई करून स्पर्धेत नवीन विक्रम केला.महिला १० मीटर रायफल स्पर्धेत २००९ च्या रियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या चंदेलाने ५१ स्पर्धांंमध्ये पात्रता फेरीत ३४ व्या स्थानावर झेप घेतली.
२०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपूर्वीने १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक मिळवले.२०१८ आशियाई खेळ
इंडोनेशियात २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत अपूर्वीने रवी कुमारच्या साथीत कांस्य पदक मिळवले.२०१८ आयएसएसएफ स्पर्धा
सप्टेंबर २०१८ मध्ये दक्षिण कोरियातील चांग्वोन येथे झालेल्या स्पर्धेत १० मीटर एअर रायफलच्या स्पर्धेत चौथे स्थान मिळवून अपूर्वीने २०२० साली टोकियोमध्ये भरणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा मिळवला.२०१९ आयएसएसएफ स्पर्धा
फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली यथील डॉ.कर्णी सिंग शूटींग रेंजमध्ये झालेल्या स्पर्धेत १० मीटर एअर रायफलच्या स्पर्धेत अपूर्वीने विश्व विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. तिने २५२.९ गुण मिळवले. -
Question 8 of 50
8. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय ओलंपिक समितीमध्ये सामील होणारी भारताची प्रथम महिला कोण बनली?
Correct
रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष निता अंबानी यांना रियो येथे समितीच्या 129 व्या सत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (आयओसी) चे सदस्य म्हणून निवडले गेले आहे.
Incorrect
रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष निता अंबानी यांना रियो येथे समितीच्या 129 व्या सत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (आयओसी) चे सदस्य म्हणून निवडले गेले आहे.
-
Question 9 of 50
9. Question
1 points2018 मधील कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॅडमिंटनची महिला एकल शीर्षक कोणी जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points2018 आशियाई खेळ कोठे आयोजित करण्यात आलते?
Correct
Incorrect
२०१८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १८ वी आवृत्ती इंडोनेशिया देशातील जाकार्ता आणि पालेमबँग ह्या शहरात १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ दरम्यान भरवण्यात आली होती. ह्या स्पर्धेसाठी भारत सरकारने २९७ पुरुष खेळाडू आणि २४४ महिला खेळाडू अशा ५४१ सदस्यीय पथकाला सहभागाची परवानगी दिली होती.
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील पदावलीचे निरीक्षण करा. या पदावरील याच क्रमाने एकूण 29 पद आहेत. तर या पदावलीचे किंमत किती ?
12-10+14-15 +12- 10+14 – 15+ 12 -10 +_____________=?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsचार माणसांच्या वजनाची सरासरी 3 ने वाढली जेव्हा 64 किलो वजनाच्या माणसाच्या जागी दुसऱ्या नवीन माणसाचे वजन घेतले तर नवीन माणसाचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsकिती प्रकारात 4 पुस्तके A,B,C,D एकावर एक ठेवता येतील ?
Correct
4!=4*3*2*1=24
Incorrect
4!=4*3*2*1=24
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsप्रथमेशचा जन्म 26 एप्रिल 2001 रोजी बुधवारी झाला असेल तर 2 मे 2005 रोजी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsA हा B चा भाऊ, C हे A चे वडील D हा E चा भाऊ व E अशी B मुलगी आहे. तर D चा काका कोण?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभिंतीवरील घड्याळात 3 वा 25 मी झाली असतील तर घड्याळासमोरील आरश्यातील प्रतिमा किती वेळ दाखवील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsजर 2=0, 3=3 4=8 आणि 5=15 असेल तर 6 =?
Correct
2 × 2 – 4 = 0
3 × 3 – 6 = 3
4 × 4 – 8 = 8
5 × 5 – 10 = 15
6 × 6 – 12 = 24Incorrect
2 × 2 – 4 = 0
3 × 3 – 6 = 3
4 × 4 – 8 = 8
5 × 5 – 10 = 15
6 × 6 – 12 = 24 -
Question 19 of 50
19. Question
1 pointsएका स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांनी भाग घेतला.एक संघ एकदाच एका संघाशी खेळू शकत असेल तर त्या स्पर्धेमध्ये किती सामने खेळवले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsप्रत्येक 45 मिनिटांनी देवळातील घंटा वाजते. मी ज्यावेळी देवळात आलो.त्यावेळी 5 मिनिटापूर्वी देवळात घंटा नाद झाला. आता पुढील घंटा 7;45 ला वाजेल. तर मी किती वाजता देवळात प्रवेश केला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points12,15,18 चा लसावी किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points5,10 , 115, 51 चा मसावी किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसुरक्षा नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ कोणत्या प्राण्याशी संघर्ष टाळण्यासाठी विकसित केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsपत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsसूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsषट् + मास या शब्दाची संधी करा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsअपर्णा दररोज अभ्यास करते. या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसाहित्याचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वेदात संगीताविषयी माहिती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsएका दुकानात कागदी आणि प्लॅस्टिकच्या आकाशदिव्याचे प्रमाण 2:3 होते. कागदी आकाशदिव्यात हिरवे आणि लाल 3:1 प्रमाणात होते जर कागदी हिरव्या आकाशदिव्यांची संख्या 30 असेल तर दुकानात एकूण किती आकाशदिवे असतील?
Correct
कागदी आकाश दिवे 20 तर प्लास्टिक चे आकाशदिवे 30 मानू
एकूण 20+30 = 50
कागदी आकाश दिव्यात हिरवे 3x मानू आणि लाल x मानू
म्हणून
3x+x = 20
4x = 20
x = 5
म्हणून एकूण कागदी हिरवे आकाश दिवे = 3x = 15
परंतु त्यांची संख्या 30 दिली आहे
म्हणून 15 म्हणजे 30
तर 50 म्हणजे किती ?
= 50 x 30/15
= 100
म्हणून एकूण आकाश दिवे 100 असतील.

Question 34 of 50
34. Question
1 pointsपार्किंगमध्ये असणाऱ्या 4 बाईकपैकी होंडाची बाईक यामाहपेक्षा जड आहे. हिरोपेक्षा बजाजची बाईक हलकी आहे. यामाहची बाईक फक्त एका बाईकपेक्षा हलकी आहे. तर वजनानुसार योग्य क्रम कोणता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsफोटो काढताना कॅमेरा थोडासा हलला. – यावाक्यातील थोडासा हा शब्द _____ आहे.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपार्किंगमध्ये असणाऱ्या 4 बाईकपैकी होंडाची बाईक यामाहपेक्षा जड आहे. हिरोपेक्षा बजाजची बाईक हलकी आहे. यामाहची बाईक फक्त एका बाईकपेक्षा हलकी आहे. तर सर्वात हलकी बाईक कोणती असेल?
Correct
बाईकचा वजनानुसार क्रम असा असेल
होंडा > यामाह > हिरो > बजाज
म्हणून सर्वात हलकी बाईक बजाजची असेल.
Incorrect
बाईकचा वजनानुसार क्रम असा असेल
होंडा > यामाह > हिरो > बजाज
म्हणून सर्वात हलकी बाईक बजाजची असेल.
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsव्यवसायातील ______ माहित केल्याशिवाय मोठा धोका पत्कारू नये – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य आलंकारिक शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsरविभाऊंच्या मोबाईल शॉपीमध्ये सकाळी 8 ते रात्री 8 पाच माणसे सलग काम करतात. जर त्यांनी एक माणूस वाढवला तर सकाळी 8 वाजता सुरू केलेले दुकान त्यांना तितकेच काम करून किती वाजता बंद करता येईल?
Correct
सकाळी 8 ते रात्री 8 एकूण तास 12 होतात
म्हणून
होणारे काम = माणसे x वेळ
एकूण काम = 5 x 12 = 60
आता माणूस एक वाढवून एकूण माणसे 6 केले
60 = 6 x H
H = 60/6 = 10 तास
म्हणजे एकूण 10 तास काम चालेल.
यावरून सकाळी 8 + 10 तास = संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम पूर्ण होईल.

Question 39 of 50
39. Question
1 points11, 11, 22, 22, 33, 44, 44, 88, 55, 176, 66, ? – संख्यामालिका पूर्ण करा.
Correct
ही अंक मालिका तयार झाली आहे
11 22 33 44 55 66 77 … 11 ने वाढ
11 22 44 88 176 352 … दुप्पट वाढ
म्हणून
11 11 22 22 33 44 44 88 55 176 66 352
उत्तर 352
Incorrect
ही अंक मालिका तयार झाली आहे
11 22 33 44 55 66 77 … 11 ने वाढ
11 22 44 88 176 352 … दुप्पट वाढ
म्हणून
11 11 22 22 33 44 44 88 55 176 66 352
उत्तर 352
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsप्रत्यय आणि उपसर्गाचा विचार करून वेगळा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsफटाक्यांच्या व्यवसायात दोन महिन्यात निलेश आणि सुरेश यांना 18000 रू नफा झाला. सुरुवातीला निलेशने व्यवसायात 4000 रू एक महिना गुंतवले तर दुसऱ्या महिन्यात दोघांनीही प्रत्येकी 7000 रू गुंतवले. तर नफ्यात कोणाला किती रुपये मिळतील?
Correct
निलेश ची गुंतवणूक
4000 x 1 + 7000 x 1
= 11000 रू
सुरेश ची गुंतवणूक
7000 x 1
= 7000
त्यांच्या गुंतवणुकीचे गुणोत्तर 11000:7000
11:7
म्हणून नफ्याचे गुणोत्तर 11:7
म्हणून
11x + 7x = 18000
18x = 18000
x = 1000
यावरून निलेशला 11x = 11000 रू
तर सुरेशला 7x = 7000 रू ! मिळतील.

Question 42 of 50
42. Question
1 pointsमागच्या पाच दिवसात रात्री असणारे तापमान याप्रमाणे आहे – 18° 16° 14° 12° आणि 18° तर या मध्ये किती दिवस तापमान सरासरी तापमानापेक्षा कमी आहे?
Correct
5 दिवसांचे तापमान
18° 16° 14° 12° आणि 18
म्हणून त्यांची सरासरी = (18+16+14+12+18)/5
= 78/5
= 15.6
म्हणून फक्त दोन दिवसांचे ( 14° आणि 12° ) हे सरासरी पेक्षा कमी आहे.
Incorrect
5 दिवसांचे तापमान
18° 16° 14° 12° आणि 18
म्हणून त्यांची सरासरी = (18+16+14+12+18)/5
= 78/5
= 15.6
म्हणून फक्त दोन दिवसांचे ( 14° आणि 12° ) हे सरासरी पेक्षा कमी आहे.
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsHI : GB :: HK : ?
Correct
HI … 8 9… 8 X 9 = 72
आणि GB = 7..2 = 72
त्याचप्रमाणे
HK .. 8 11… 8 X 11 = 88
आणि HH = 8..8 = 88
Incorrect
HI … 8 9… 8 X 9 = 72
आणि GB = 7..2 = 72
त्याचप्रमाणे
HK .. 8 11… 8 X 11 = 88
आणि HH = 8..8 = 88
-
Question 45 of 50
45. Question
1 points30 kmph या वेगाने बाईक चालवली असता अतुल नेहमीच्या वेळेपेक्षा 2 तास उशिरा पोहचतो. जर प्रवासाचे एकूण अंतर 180 km असेल तर अतुलचा नेहमीच्या प्रवासाचा वेग किती असेल?
Correct
प्रवासाचे अंतर 180km
प्रवासाचा वेग 30kmph
यावरून लागणारा वेळ काढता येईल
वेळ = अंतर/वेग
वेळ = 180/30 = 6 तास
यामध्ये अतुलला 2 तास वेळ जास्त लागला, म्हणजे त्याला नेहमी 6-2 = 4 तास इतका वेळ लागत असेल.
म्हणून त्याचा नेहमी चा वेग
वेग= अंतर / वेळ
= 180/4
= 45kmph
म्हणून अतुल चा नेहमीचा वेग 45kmph

Question 46 of 50
46. Question
1 points154 cm² क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्याइतकी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr²
πr² = 154
22/7 x r² = 154
r² = 154 x 7/22
r² = 49
r = 7
म्हणून चौरसाची बाजू 7 सेमी
यावरून चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)²
= 7² = 49 सेमी वर्ग
Incorrect
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr²
πr² = 154
22/7 x r² = 154
r² = 154 x 7/22
r² = 49
r = 7
म्हणून चौरसाची बाजू 7 सेमी
यावरून चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)²
= 7² = 49 सेमी वर्ग
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभूपृष्ठावर आलेल्या लाव्हारसापासून _____ खडक तयार होतो.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsग्रामीण भागातले राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन _______ येथे झाले.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsजंगलात हरवलेला प्रवासी अन्नाच्या शोधात सगळीकडे_____ – हे वाक्य पूर्ण करणारा योग्य वाक् प्रचार निवडा
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पर्याय नागरी स्थानिक स्वराज्य संस्था दर्शवत नाही ?
Correct
Incorrect
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर क्र. 2
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Hii
Khup chan pepar hota
Nice