Maharashtra Police Bharti Papers 2020-21
Candidates can solve the following papers for the upcoming Maharashtra Police Bharti (Recruitment) Examination 2020-21.
येत्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2020-21 च्या सरावासाठी उमेदवार खालील पेपर सोडवू शकतात. या प्रश्नसंच पत्रिकेत एकूण 20 प्रश्न आहेत. पात्र परीक्षार्थींनी स्वत:ची चाचणी घ्यावी, दिवसेंदिवस गुण सुधारणेसाठी ही फार उपयुक्त पध्दती आहे.
पोलीस भरती सराव पेपर क्र. 12
- विषय : सर्व विषयावर आधारित
- प्रश्न संख्या : 20
- एकूण गुण : 20
पोलीस भरती सराव पेपर क्र. 12
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
Best of luck!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsजोडाक्षर म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsअव्ययाचा प्रकार सांगा : ‘तो वारंवार रजेवर असे’
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 points8, 12, 9, 13, 10, 14, 11 __, __?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsएका मैदानात रविवारी सरासरी खेळाडूंची संख्या ५१० आहे, आठवड्यातील इतर दिवशी सरासरी २४० खेळाडू येतात, तर माहे एप्रिल २०१७ मध्ये सरासरी प्रत्येक दिवशी किती खेळाडू मैदानात येतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsगटामध्ये न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsएका वस्तीगृहामध्ये १५० विद्यार्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. १० दिवसानंतर यातील २५ विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsखालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 points‘तो नेहमीच लवकर येत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsपुढील वाक्य ‘नवीन कर्मणी’ रुपात लिहा – ‘विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी’
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsसन २०१६ रियो ऑंलिंपिकमध्ये भारताने एकूण किती पदक प्राप्त केले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsखालील राज्यांचा पूर्व ते पश्चिम दिशेप्रमाणे योग्य तो क्रम लावावा.१) सिक्कीम २) त्रिपुरा ३) नागालैंड ४) झारखंड
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsवर, खाली, पुढे, मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsA स्थानकावरून B स्थानकाकडे जाणारी ११०० मीटर लांबीची आगगाडी ताशी ५०कि.मी. वेगाने जाते. B स्थानकाकडून A स्थानकाकडे जाणारी १३०० मीटर लांबीची आगगाडी ताशी ७० कि.मी. वेगाने जाते तर त्या आगगाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 points‘ससेमिरा लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला ‘दिवाली- पॉवर ऑफ वन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsएका पुस्तकविक्रेत्याने ३०० रु. किंमतीच्या ग्रंथावर २० टक्के सुट जाहीर केली. तर त्या ग्राहकांना किती पैसे मोजावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही?अ)राजस्थान ब)ओडीसा क)त्रिपुरा ड)मेघालय
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा : ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’, ‘की’ हि ____ आहेत.
Correct
Incorrect
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर क्र. 12
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
police bharti