Maharashtra Police Bharti Question Paper
Maharashtra Police Bharti Written Examination Practice Paper of 2021-22 is given below. Candidates can Solve this paper for practice of Coming Police Recruitment examinations 2021-22.
येत्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021-22 च्या सरावासाठी उमेदवार खालील पेपर सोडवू शकतात. या प्रश्नसंच पत्रिकेत एकूण 50 प्रश्न आहेत. पात्र परीक्षार्थींनी स्वत:ची चाचणी घ्यावी, दिवसेंदिवस गुण सुधारणेसाठी ही फार उपयुक्त पध्दती आहे.
पोलीस भरती सराव पेपर क्र. 1
- विषय : सर्व विषयावर आधारित
- प्रश्न संख्या : 50
- एकूण गुण : 50
पोलीस भरती सराव पेपर क्र. 1
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Best of luck!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसायंकाळी ०५.३० वा. अब्दुलने शाळेतून सूर्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली ४ कि.मी. नंतर उजवीकडे वळून ३ कि.मी. चालून घरी पोहचला तर शाळेपासून घराचे अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsलेखक : लेखणी :: चित्रकार : ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsशब्दयोगी अव्ययासंबंधी काही विचार पुढीलप्रमाणे
अ) शब्दयोगी अव्यय हा विकारी अव्यय आहे
ब) शुद्ध शब्दयोगी अव्यायामुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो.
क) शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात.
ड) ‘च’, ‘मात्र’, ‘ना’ हि स्थलवाचक आहेत.
वरील विधानातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsसर्वात मोठ्या चार अंकी संख्येस 12, 15, 18, 27 या संख्येने संपूर्ण भाग जातो तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsगटामध्ये न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपती, पत्नी व ५ वर्षाच्या मुलाचे वयाची सरासरी २१ वर्षे आहेत, तर ५ वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय २ वर्ष आहे, तर सद्य स्थितीत या परिवाराची वयाची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएका पेरूची किंमत ५ रु., एका आंब्याची किंमत ७ रु. होती, वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्यासाठी एकूण ३८ रु. खर्च केले तर त्यांनी किती आंबे खरेदी केले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमहात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटीश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसन २०१७ मध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकमध्ये विलीन झाल्या?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsX या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 हि संख्या मिळवली असता X हीच संख्या मिळते, तर X = ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘मी पत्र लिहित असेन’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsWhatsApp चा निर्माता कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारतचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषविलेली व्यक्ती कोण?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points‘या वयात तुला असे बोलणे शोभत नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘चाकूमुळे’ या शब्दातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘माणूस जाते, त्याची किर्ती मागे उरते’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsकर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsआॅक्टोपस हे दहशदवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsआझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsराष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र कोण ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमुघल राजा बहादूरशहा जफर याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsबुद्धिबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsक्रिकेट कसोटी सामान्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबेल पारितोषिक मिळाले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsराज्याच्या महाधिवक्त्याचा कार्यकाल किती असतो ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsतवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsडोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsसहोदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालील पर्यायातील नृप या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsतीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsअत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsज्याला लिहिता व वाचता येत नाही असा
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsलहान मुलांना झोपवण्यासाठी वापरलेले गीत _________
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsपारा चढणे या वाक्प्रचाराचा अर्थाचा वाक्र्पचार पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsदैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsअपूर्ण म्हण पूर्ण करा. – __________वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsनिलू नावाचा काळा कुत्रा होता. – विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsदेवघर या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधकारक करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएका अंतराचे तीन समान भाग करून प्रत्येक भागाचे प्रवास अनुक्रमाने 60 किमी /तास,30 किमी /तास आणि 10 किमी /तास या वेगाने केल्यास सरासरी वेग किमी /तास मध्ये काढा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsX चे 12.5% +10 0 चे 12.5% =10 0 + 20 0 चे 12.5 %तर X =?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या दरवर्षी 5%ने वाढते.जर आज लोकसंख्या 22050 असेल तर दोन वर्षापूर्वीची लोकसंख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsएका संख्येचे 119% व त्याच संख्येचे 99% यामधील फरक 200 आहे. तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points5 मुलांच्या वजनाची सरासरी 20 किलो असून इतर 10 मुलांच्या वजनाची सरासरी 23 किलो आहे. तर एकूण मुलांच्या वजनाची सरासरी किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsX2 P व XY चे तृतीय प्रमाण पद काढा.
Correct
Y2 / P
Incorrect
Y2 / P
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर क्र. 1
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Hii
Hii
Hi
Hi