स्पर्धा परीक्षा सराव पेपर – 41 (MPSC Sarav Paper)
Daily GK Questions for Competitive exam preparation for those candidates who are preparing for Competitive examinations, You can practice Daily GK Test Questions for better results.
1. Unlimited Test Time. Test Timer starts from 0.
2. Each question is of 1 mark.
3. No Negative Marking.
4. You can view your Score & Rank after submitting the test.
5. Rank is calculated on the basis of Marks Scored & Time.
MPSC Current Affairs Quiz | 21 January 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
Best of luck!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsचीन देशाकडे असलेल्या ‘मायक्रोवेव्ह’ शस्त्राचे नाव काय आहे?
Correct
चीन देशाकडे “पॉली डब्ल्यूबी-1” या नावाचे ‘मायक्रोवेव्ह’ शस्त्र आहे. तर अमेरिकाकडे ‘अॅक्टिव डिनायल सिस्टम’ या नावाचे ‘मायक्रोवेव्ह’ शस्त्र आहे. ते एक विद्युत-चुंबकीय शस्त्र आहे, जे तीव्र स्वरूपाचे केंद्रित लेझर, ध्वनि किंवा मायक्रोवेव्ह तरंग सोडतात.
Incorrect

Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्याला मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या प्रगतीसाठी डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्य या श्रेणीत सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला?
Correct
मत्स्यपालन मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळाच्यावतीने आसाम राज्याला मत्स्यव्यवसाय क्षेत्रात चार पुरस्कार मिळाले. राज्याला मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या प्रगतीसाठी डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्य या श्रेणीत सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला. ओडिशा राज्याला समुद्री राज्य श्रेणीत सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला. उत्तरप्रदेशाला इनलँड राज्य श्रेणीत सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला.

Question 3 of 10
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जागतिक ‘TRACE ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स 2020’ याच्या यादीत भारताचा क्रमांक आहे?
Correct
TRACE इंटरनॅशनल संस्थेकडून लाचखोरी जोखीमसंबंधी जागतिक यादी तयार केली आहे. ‘TRACE ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स 2020’ याच्या यादीत 45 गुणांसह भारताचा 77 वा क्रमांक आहे. उत्तर कोरिया हा सर्वाधिक वाणिज्यिक लाचखोरीचा धोका असलेला देश आहे. तर डेन्मार्क हा सर्वात कमी वाणिज्यिक लाचखोरीचा धोका असलेला देश ठरला आहे त्यापाठोपाठ नॉर्वे, फिनलँड, स्वीडन, न्यूझीलंड या देशांमध्ये देखील वाणिज्यिक लाचखोरी कमी चालते.

Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणती व्यक्ती मोल्दोवा देशाची प्रथम महिला राष्ट्रपती आहे?
Correct
मैया सांडू या मोल्दोवा देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती आहे. त्यांनी 2020 सालाची राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली.
Incorrect
मैया सांडू या मोल्दोवा देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती आहे. त्यांनी 2020 सालाची राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला ‘वातायन जीवनगौरव पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले जाणार आहे?
Correct
भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांना त्यांच्या लेखन, कविता आणि इतर साहित्यिक कामांसाठी लंडनच्या वातायन-यूके संस्थेच्यावतीने ‘वातायन जीवनगौरव पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले जाणार आहे.

Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणते मंत्रालय PM-FME योजनेची अंमलबजावणी करीत आहे?
Correct
अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय ‘प्रधान मंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राईजेस (PM-FME)’ योजनेची अंमलबजावणी करीत आहे. योजनेच्या अंतर्गत क्षमता निर्मिती कार्यक्रमाला 18 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात झाली.

Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने भारताचा ‘GIS एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)’ डिजिटल नकाशा तयार केला?
Correct
अन्नप्रक्रिया मंत्रालयाने भारताचा ‘GIS एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)’ डिजिटल नकाशा तयार केला आहे. हा नकाशा सर्व भागधारकांना उत्पादनांविषयी तपशीलवार माहिती उपलब्ध करून देतो.
Incorrect
अन्नप्रक्रिया मंत्रालयाने भारताचा ‘GIS एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)’ डिजिटल नकाशा तयार केला आहे. हा नकाशा सर्व भागधारकांना उत्पादनांविषयी तपशीलवार माहिती उपलब्ध करून देतो.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या विषयाखाली 2020 साली जागतिक शौचालय दिन पाळला गेला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsबळवंतराव मेहता समितीची कोणत्या वर्षी स्थापना झाली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsदेशात सर्वात जास्त विधान परिषद सदस्यसंख्या कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
Leaderboard: MPSC Current Affairs Quiz | 21 January 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Better