MPSC GK Questions | 17th October 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

MPSC GK Question and Answer in Marathi

MPSC GK Questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

1) केरळ उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीचे नाव काय आहे, ज्यांचे निधन झाले?

उत्तर : के. के. उषा

2) कोणत्या राज्यात स्वित्झर्लंडच्या झ्यूरिच विमानतळ कंपनी जव्हार विमानतळाचे आधुनिकीकरण करीत आहे?

उत्तर : उत्तरप्रदेश

3) 2020 साली ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’चा विषय काय आहे?

उत्तर : मेंटल हेल्थ फॉर ऑल

4) कोणते देशातले पहिले ‘हर घर जल’ राज्य ठरले?

उत्तर : गोवा

5) कोणत्या व्यक्तीने लेहच्या खारदुंगला पास या ठिकाणी सर्वाधिक उंचीवर स्कायडाईव्ह लँडिंगचा नवीन विश्वविक्रम केला?

उत्तर : विंग कमांडर गजानद यादव आणि वॉरंट अधिकारी ए. के. तिवारी

6) हवामानाला सुधारण्याविषयी प्रोत्साहन देण्यासाठी राजकुमार विल्यम आणि डेव्हिड एटनबरो यांनी जाहीर केलेल्या पुरस्काराचे नाव काय आहे?

उत्तर : अर्थशॉट पारितोषिक

7) कोणत्या बँकेनी विविध प्रकल्पांसाठी कृषी संघटनांना पतपुरवठा करण्यासाठी NABARD संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

उत्तर : भारतीय स्टेट बँक

8) कोणत्या देशाने उच्च मूल्य असलेल्या भाजीपाल्यांविषयीच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ असे केंद्र स्थापन करण्यासाठी मेघालय सरकारसोबत भागीदारी केली?

उत्तर : इस्त्रायल

9) कोणाची जॉर्डनच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाली?

उत्तर : बिशर अल-खसवनेह

10) कोणत्या राज्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याच्या उद्देशाने ‘जगनअन्ना विद्या कनुका’ योजनेचा आरंभ झाला?

उत्तर : आंध्रप्रदेश

1 thought on “MPSC GK Questions | 17th October 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO”

Leave a Reply