MPSC GK Questions | 16th October 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

3
MPSC Gk

MPSC GK Question and Answer in Marathi

MPSC GK Questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

1) कोणत्या देशाने मंगळ ग्रहाकडे ‘परझेव्हेरन्स’ नामक रोव्हर पाठवले?

उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

2) कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘एअर इव्हॅक्युएशन पॉड’ विकसित केले आहे?

उत्तर : भारतीय नौदल

3) कोणत्या संस्थेनी स्वयंचलित ‘मिस्ट बेस्ड सॅनिटायझर डिस्पेन्सिंग युनिट’ हे उपकरण विकसित केले?

उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

4) निधन पावलेले पद्मश्री प्राप्त सोनम त्शेरिंग लेप हे कोणत्या क्षेत्रातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते?

उत्तर : लोक संगीत

5) निधन झालेल्या जीन डिच यांनी कोणत्या कार्टून मालिकेचे दिग्दर्शन केले होते?

उत्तर : टॉम अँड जेरी

6) कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी भारतीय क्रिडा प्राधिकरणाने ‘विशेष पुनर्रूपांतर अभ्यासक्रम’ नामक कार्यक्रम आयोजित केला?

उत्तर : फुटबॉल

7) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राचे नाव काय आहे?

उत्तर : परख

8) कोणत्या राज्य सरकारचा ‘आयू’ अॅपसोबत करार झाला आहे?

उत्तर : राजस्थान

9) कोणत्या देशात फेसबुक कंपनीने खोट्या बातम्या ओळखण्यासाठी ‘थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग सिस्टम’ सादर केली आहे?

उत्तर : बांग्लादेश

10) कोणत्या कंपनीने “प्लाझ्मा बॉट” उपकरण तयार केले?

उत्तर : मायक्रोसॉफ्ट

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here