MPSC GK Questions | 09th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

3
MPSC Gk
MPSC GK Questions – 09th July 2020: Read Daily GK For MPSC Exam.

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) NASSCOM संस्थेचे नवे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : प्रवीण राव

2) कोणती व्यक्ती परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता आहेत?

उत्तर : अनुराग श्रीवास्तव

3) भारतीय तंत्र उद्योजक व स्टार्टअप्ससाठी ‘आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज’ कोणी लाँच केले?

उत्तर : नरेंद्र मोदी

4) कोणत्या दिवशी ‘विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिडा दिन’ साजरा केला जातो?

उत्तर : 6 एप्रिल

5) भारतात कोविड-19 तपासणीची पहिली मोहीम कोणत्या प्रयोगशाळेकडून आरंभ करण्यात आली आहे?

उत्तर : डॉ. डॅंग्स लॅब

6) कोणती संस्था चंद्रावर ‘आर्टेमिस बेस कॅम्प’ स्थापन करणार आहे?

उत्तर : नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन

7) कोणत्या संस्थेनी ‘पर्सनल सॅनिटायझेशन एनक्लोजर’ या नावाने संपूर्ण शरीरासाठी निर्जंतुकीकरण कक्ष विकसित केले?

उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)

8) 2020 या वर्षी राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना काय होती?

उत्तर : सस्टेनेबल शिपिंग फॉर सस्टेनेबल प्लॅनेट

9) कोणता घटक अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या ‘5T’ योजनेचा भाग नाही?

उत्तर : टेस्टिफाय

10) आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाने धर्म चक्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला होता?

उत्तर : 4 जुलै

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here