MPSC GK Questions | 08th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

0
MPSC Gk
MPSC GK Questions – 08th July 2020: Read Daily GK For MPSC Exam.

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणती कंपनी ‘आयसोलेटेड नॉट अलोन’ नावाने एक मोहीम चालवीत आहे?

उत्तर : अॅव्होन

2)  कोणत्या देशाने कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अलिप्त राष्ट्रगट चळवळ (NAM) याची आभासी शिखर परिषद आयोजित केली होती?

उत्तर : अझरबैजान

3) कोणत्या भारतीय संस्थेनी संयुक्त उपक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी हॉंगकॉंगच्या न्यू फ्रंटियर कॅपिटल मॅनेजमेंट या संस्थेसोबत भागीदारी केली?

उत्तर : IIT हैदराबाद

4) कोणत्या सरकारने राज्यात मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला?

उत्तर : हिमाचल प्रदेश

5) कोणत्या व्यक्तीची आर्मी ट्रेनिंग कमांडचे नवे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तर : लेफ्टनंट जनरल राज शुक्ला

6) कोणत्या भारतीयाने ‘पत्रकारितेसाठी पुलित्झर पुरस्कार 2020’ हा पुरस्कार जिंकला?

उत्तर : दार यासीन, मुख्तार खान आणि चान्नी आनंद

7) कोविड-19 संबंधित ड्रोन यंत्राच्या कार्यासाठी सरकारी संस्थांना सशर्त सवलत देण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाद्वारे कोणते संकेतस्थळ तयार केले?

उत्तर : GARUD (गव्हर्नमेंट ऑथरायझेशन फॉर रिलीफ युझिंग ड्रोन्स)

8) IBRD यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली?

उत्तर : अशोक मायकेल पिंटो

9) 2020 साली जागतिक अस्थमा दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : इनफ अस्थमा डेथ्स

10) कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘समुद्र सेतू’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे?

उत्तर : भारतीय नौदल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here