MPSC GK Questions | 30th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book  च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या दोन अंतराळ संस्थांच्या भागीदारीने ‘सोलर ऑर्बिटर मिशन’ ही मोहीम राबविण्यात आली?

उत्तर : ESA आणि NASA

2) कोणत्या संस्थेनी ‘e-ICU’ व्हिडीओ सल्लामसलत कार्यक्रमाला सुरूवात केली आहे?

उत्तर : AIIMS, नवी दिल्ली

3) कोणत्या मंत्रालयाने मंजुरांच्या वेतनासंबंधी तक्रारींच्या निराकरणासाठी वीस नियंत्रण कक्षांची स्थापना केली?

उत्तर : कामगार व रोजगार मंत्रालय

4) कोणत्या राज्यात ‘पुथंडू’ सण साजरा करतात?

उत्तर : तामिळनाडू

5) कोणत्या व्यक्तीने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी ‘सप्तपदी’ कार्यक्रमाची घोषणा केली?

उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

6) कोणत्या व्यक्तीची युनियन बँक ऑफ इंडिया याचे चौथे कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक झाली?

उत्तर : बीरुपक्ष मिश्रा

7) भारतीय भुदलाच्या कोणत्या मोहिमेच्या स्मृतीत सियाचीन दिन साजरा केला जातो?

उत्तर : ऑपरेशन मेघदूत

8) कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली 10 एप्रिल 2020 रोजी जी-20 ऊर्जा मंत्र्यांची आभासी बैठक पार पडली?

उत्तर : सौदी अरब

9) कोणत्या व्यक्तीने 2020 सालाचा ‘माईल्स फ्रँकलिन पुरस्कार’ जिंकला?

उत्तर : टारा जून व्हीन्च

10) कोणत्या दिवशी पहिला ‘जागतिक चगास रोग दिन’ साजरा करण्यात आला?

उत्तर : 14 एप्रिल 2020

2 thoughts on “MPSC GK Questions | 30th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO”

  1. स्पर्धा परीक्षा साठी खूपच ऊपयुक्त सर proud of you sir

    Reply

Leave a Reply