MPSC GK Questions | 28th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

1
MPSC Gk

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSCBook  च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणती संस्था ‘CollabCAD’ कार्यक्रमाचा भाग नाही?

उत्तर : भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

2) कोणत्या राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांसाठी भारतातली प्रथम विलगीकरण सुविधा प्रस्थापित करण्यात आली आहे?

उत्तर : जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

3) कोणती संस्था ‘दुपदरी फेस मास्क’चे उत्पादन करीत आहे?

उत्तर : खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC)

4) कोणता महामार्ग लडाख प्रदेशाला उर्वरित जगाशी जोडतो?

उत्तर : श्रीनगर-लेह महामार्ग

5) कोणत्या राज्यात ‘पना संक्रांती’ साजरी केली जाते?

उत्तर : ओडिशा

6) कोणत्या संस्थेनी भारतात ‘स्मार्ट स्टेथोस्कोप’ तयार केला?

उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

7) कोणत्या संस्थेनी BHEL कंपनीच्या सहकार्याने भारताची पहिली दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली विकसित केली?

उत्तर : अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था, ऋषिकेश

8) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याच्या 12 जणांच्या सल्लागार गटात माजी RBI गव्हर्नरचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर : रघुराम जी. राजन

9) कोणत्या व्यक्तीची कर्नाटक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तर : महाबलेश्वर एम. एस.

10) कोणत्या कंपनीसोबत अॅपल कंपनीने कॉनटॅक्ट ट्रेसिंग तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भागीदारी केली?

उत्तर : गूगल

11) ‘FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा _____ देशात खेळवली जाणार आहे.

उत्तर : कतार

12) ________ यांनी “द तंगम्स” या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले.

उत्तर : पेमा खंडू

13) कोणत्या वनाला ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?

उत्तर : पोबा

14) कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने _____ याची बांधणी करण्यासाठी नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत करार केला.

उत्तर : विजेवर चालणारे जहाज

15) कोणत्या व्यक्तीला ‘USIBC ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर : नटराजन चंद्रशेखरन

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here