MPSC GK Questions | 27th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book  च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या व्यक्तीला ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2020’ कार्यक्रमातला “टॉप पब्लिसिस्ट”चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?

उत्तर : सचिन अवस्थी

2) गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरल्या जाणार्‍या ‘मोडस ऑपरेंडी’ संबंधीची माहिती मिळविण्यासाठी किंवा ती देण्यासाठी इंटरपोल या संस्थेतर्फे कोणत्या प्रकारची अधिसूचना जाहीर केली जाते?

उत्तर : पर्पल नोटिस

3) कोणत्या राज्य सरकारने ‘अन्नपूर्णा’ आणि ‘सप्लाय मित्र’ या नावांचे संकेतस्थळ कार्यरत केले?

उत्तर : उत्तरप्रदेश

4) बचत गटांसाठी डिजिटल मोहीमा चालविण्यासाठी TRIFED संस्थेनी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत भागीदारी केली?

उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी

5) कोणत्या व्यक्तीची भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तर : पराग राजा

6) ‘nCoVSENSe’ काय आहे?

उत्तर : मनुष्यबळ व विकास मंत्रालयाची योजना

7) ‘विस्डेन क्रिकेटर्स’ या संस्थेनी ‘लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2020’ हा किताब कोणाला देण्यात आला?

उत्तर : बेन स्टोक्स

8) कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत ‘केंद्रीय भंडार’ याचे कामकाज चालते?

उत्तर : कर्मचारी, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय

9) कोणत्या संस्थेनी “आय स्टँड विथ ह्यूमॅनिटी” मोहीम चालवली?

उत्तर : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन

10) रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘दीक्षा’ संकेतस्थळावर सुरू करण्यात आलेल्या व्यासपीठाचे नाव काय आहे?

उत्तर : ‘इंटिग्रेटेड गवर्नमेंट ऑनलाइन ट्रेनिंग’ (iGOT)

11) कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?

उत्तर : रमेश पोखरियाल ‘निशंक’

12) कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी “इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?

उत्तर : वेद प्रकाश दुडेजा

13) __________ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.

उत्तर : 15 जुलै

14) कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?

उत्तर : वेस्ट इंडीज

15) ______ याच्या संदर्भात सहकार्यासाठी UNICEF इंडिया या संस्थेनी FICCI सोबत करार केला आहे.

उत्तर : ‘रिइमेजीन’ मोहीम

Leave a Comment