MPSC GK Questions | 24th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

0
MPSC Gk

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या देशात परिवहन क्षेत्रात ‘वन्स इन ए जनरेशन’ गुंतवणूक योजनेची घोषणा केली गेली?

उत्तर : ब्रिटन

2) कोणत्या राज्य सरकारने ‘प्राणवायू’ कार्यक्रमाचा आरंभ केला?

उत्तर : कर्नाटक

3) कोणती व्यक्ती पोलंड देशात झालेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विजयी झाली?

उत्तर : आंद्रेज दुडा

4) कोणते राज्य सरकार “रोको टोको” मोहीम राबवित आहे?

उत्तर : मध्यप्रदेश

5) कोणत्या व्यक्तीला रोटरी फाऊंडेशनच्यावतीने ‘पॉल हॅरिस फेलो’ हे विद्यावेतन देऊन गौरविण्यात आले?

उत्तर : एडप्पाडी के. पलानीस्वामी

6) _____ यासाठी CBDT संस्थेनी ‘व्हेरीफीकेशन ऑफ अॅप्लिकॅबिलिटी u/s 194N’ या नावाखाली एक उपयुक्तता साधन कार्यरत केले.

उत्तर : ‘वित्त अधिनियम 2020’ याची योग्य अंमलबजावणी करणे

7) माहितीपट श्रेणीत 2020 सालाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला?

उत्तर : केझांग डी. थोंगडोक

8) कोणत्या दिशेस सहयाद्रिची रुंदी जास्त दिसून येते?

उत्तर : उत्तर

9) मँगनीजच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे?

उत्तर : दुसरा

10) गरजू आदिवासींना अन्नधान्य पुरविण्यासाठी TRIFED या संस्थेनी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

उत्तर : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here