MPSC GK Questions | 23rd July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

0
MPSC Gk

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या संस्थेनी ‘लाइटवेट कार्बन फोम’ बैटरी विकसित केली?

उत्तर : एडवांस्ड मटेरियल्स अँड प्रोसेसेस रिसर्च इंस्टीट्यूट

2) संयुक्त राज्ये अमेरिका या देशात कोणत्या दिवशी सशस्त्र दल दिन साजरा केला जातो?

उत्तर : मे महिन्याचा तिसरा शनिवार

3) कोणत्या संस्थेनी ‘समर्थ’ सॉफ्टवेयर उपयोगात आणले आहे?

उत्तर : राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, कुरुक्षेत्र

4) सिक्किम राज्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर : 16 मे

5) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने ई-शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी ‘समग्र शिक्षा’ कार्यक्रमाचा आरंभ केला?

उत्तर : जम्मू व काश्मीर

6) GI टॅग प्राप्त केलेली ‘सोहराई खोवर’ चित्रकला हा कलाप्रकार कोणत्या राज्यात आढळतो?

उत्तर : झारखंड

7) कोणत्या संस्थेनी ‘इंजेक्टेबल सिल्क फायब्रोइन’ याचा वापर करून हायड्रोजेल विकसित केले?

उत्तर : जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च

8) समुद्रात गस्त घालण्यासाठी बांधलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या जहाजाचे नाव काय आहे?

उत्तर : ICGS सचेत

9) कोणत्या मंत्रालयाच्या वतीने ‘गोल’ कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला?

उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

10) कोणते राज्य सरकार राज्यात राजीव गांधी किसान न्याय योजना लागू करणार?

उत्तर : छत्तीसगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here