MPSC GK Questions | 22nd July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या कारखान्यात भारतीय रेल्वेचे स्वदेशी निर्मित सर्वाधिक शक्तिशाली लोकोमोटिव्ह तयार करण्यात आले?

उत्तर : मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड (MELPL)

2) भारत सरकारकडून 2 दशलक्ष डॉलर एवढी मदत प्राप्त करणाऱ्या UNRWA या संघटनेचा पाठिंबा कोणत्या देशातल्या निर्वासितांना आहे?

उत्तर : पॅलेस्टाईन

3) छोट्या व्यवसायांना मदत करण्याच्या हेतूने फेसबुक कंपनीने सादर केलेल्या ई-कॉमर्स उपक्रमाचे नाव काय आहे?

उत्तर : शॉप्स

4) ओडिशा राज्याची स्थापना कधी झाली?

उत्तर : 1 एप्रिल 1936

5) मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने स्थानिक पुरवठादारांकडून _______ संरक्षण वस्तूंना मान्यता दिली.

उत्तर : 26

6) कोणता देश हा प्रथम देश ठरला ज्याने कामाच्या ठिकाणी वावरण्यासाठी डिजिटल ईम्युनिटी पासपोर्ट सुविधा सादर केली?

उत्तर : एस्टोनिया

7) 2020 साली जागतिक मापनशास्त्र दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : मेजरमेंट्स फॉर ग्लोबल ट्रेड

8) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या कधी झाली?

उत्तर : 21 मे 1991

9) राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर : 21 मे

10) कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?

उत्तर : डॉ. हर्ष वर्धन

11) परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अॅाप नाव काय आहे?

उत्तर : नॅशनल टेस्ट अभ्यास

12) रेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये ‘रेल-बॉट’ हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?

उत्तर : दक्षिण-मध्य रेल्वे विभाग

13) कोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून – कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे?

उत्तर : जम्मू व काश्मीर

14) कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?

उत्तर : दिलीप उम्मेन

15) ओडिशाची राजधानी कोणती आहे?

उत्तर : भुवनेश्वर

1 thought on “MPSC GK Questions | 22nd July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO”

Leave a Comment