MPSC GK Questions | 21st July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) 2020 साली जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : बी एंगेज्ड

2) कोणत्या शहराला गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात 5 स्टार रेटिंग प्राप्त झाली आहे?

उत्तर : अंबिकापूर, राजकोट, सूरत, म्हैसूर, इंदूर आणि नवी मुंबई

3) 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय आहे?

उत्तर : म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अँड इनक्लूजन

4) कोणत्या राज्याने ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अॅस्सेलिरेटर केंद्र उघडले?

उत्तर : कर्नाटक

5) कोणत्या देशाच्या संशोधकांनी सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट विकसित केले?

उत्तर : इटली

6) कोणत्या व्यक्तीला इस्रायल देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे?

उत्तर : बेंजामिन नेतन्याहू

7) कोणत्या व्यक्तीने प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले?

उत्तर : डॉ. हर्ष वर्धन

8) ‘शांततेत एकत्र जगण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ कधी साजरा केला जातो?

उत्तर : 16 मे

9) कोणत्या मंत्रालयाने ‘रिवायटलायजिंग म्यूजियम्स अँड कल्चरल स्पेसेस’ विषयक वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन केले?

उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

10) पहिला जागतिक मधमाशी दिन ________  रोजी साजरा करण्यात आला. उत्तर :

20 मे 2018

Leave a Reply