MPSC GK Questions | 20th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSCBook.com च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या संस्थेनी क्वांटम एनटॅंगलमेंट प्रक्रिया शोधण्यासाठी डिव्हाइस-इंडिपेंडेंट सेल्फ-टेस्टिंग (DIST) पद्धत विकसित केली?

उत्तर : एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस

2) पश्चिम घाटाचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने नेमलेल्या समितीचे नाव काय आहे?

उत्तर : कस्तुरीरंगन समिती

3) अर्थमंत्रालयाने आखलेल्या विशेष तरलता योजनेच्या माध्यमाने कोणत्या प्रकाराच्या कंपन्यांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे?

उत्तर : बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) आणि गृहनिर्माण वित्तीय संस्था (HFC)

4) राज्यांसाठी कर्ज मर्यादा _____ याच्या सध्याच्या 3 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

उत्तर : एकूण राज्य राष्ट्रीय उत्पन्न (GSDP)

5) कोणत्या मंत्रालयाने “सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग औपचारिकता योजना” याची घोषणा केली?

उत्तर : अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय

6) पांगोंग त्सो तलाव कुठे आहे?

उत्तर : लडाख

7) ‘प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना’ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तर : मासेमारी

8) कोणत्या कंपनीचा अक्षय ऊर्जा व्यवसायासाठी एक संयुक्त उद्योग कंपनीची स्थापना करण्यासंबंधी NTPC सोबत सामंजस्य करार झाला?

उत्तर : तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC)

9) 2020 साली आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : अवर सोल्यूशन्स आर इन नेचर

10) मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर : एन बीरेन सिंह

5 thoughts on “MPSC GK Questions | 20th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO”

Leave a Comment