MPSC GK Questions | 19th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

0
MPSC Gk

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) तांदळाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी REPF समितीची स्थापना भारत सरकारने केली. REPF याचे पूर्ण नाव काय आहे?

उत्तर : राईस एक्सपोर्ट प्रमोशन फोरम (REPF)

2) कोणत्या संस्थेनी ‘वर्ल्ड इकनॉमिक सिचुएशन अँड प्रोस्पेक्ट अॅज ऑफ मिड-2020’ अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ

3) जागतिक बँकेनी कोविड-19 महामारीचा विपरीत परिणाम झालेल्या गरीब आणि दुर्बल कुटुंबांना मदत पुरविण्यासाठी चालविलेल्या भारताच्या कोविड-19 सामाजिक संरक्षण प्रतिसाद अभियानासाठी किती रक्कम मंजूर केली?

उत्तर : 1 अब्ज डॉलर

4) मे 2020 मध्ये झालेल्या ‘शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताने भाग घेतला. कोणत्या साली शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना झाली?

उत्तर : 2001

5) कोणती व्यक्ती ऑगस्ट 2020 मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालक पदाचा राजीनामा देणार आहे?

उत्तर : रॉबर्टो एझेवेदो (ब्राझील)

6) एमटीव्हीच्या स्प्लिट्सविला कार्यक्रमामुळे प्रसिद्धीस आलेल्या अभिनेत्याचे नाव काय आहे, ज्याचा अमेरिकेत मेंदूच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला?

उत्तर : साई गुंडेवार

7) कोणत्या व्यक्तीला 2020 या सालासाठी ‘वाइस अॅडमिरल जी.एम. हिरानंदानी मेमोरियल रोलिंग ट्रॉफी’ हा सन्मान देण्यात आला?

उत्तर : लेफ्टनंट कमांडर अक्षय कुमार

8) कोणत्या व्यक्तीने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्रकुल राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांच्या 32 व्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?

उत्तर : डॉ. हर्ष वर्धन

9) कोणत्या राज्य सरकारने 6 जिल्ह्यातली 50,000 एकर नापीक भूमी उत्पन्नासाठी वापरात आणण्यासाठी ‘मतीर स्मृस्ती’ योजना तयार केली?

उत्तर : पश्चिम बंगाल

10) कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा केला जातो?

उत्तर : 16 मे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here