MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.
MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.
1) कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ‘स्टेट ऑफ वर्ल्ड्स नर्सिंग रिपोर्ट 2020’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO)
2) कोणते जगातले अत्यल्प काळात 50 दशलक्ष डाउनलोड प्राप्त करणारे अॅप आहे?
उत्तर : आरोग्य सेतू
3) कोणत्या व्यक्तीची पेटीएम जनरल इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली?
उत्तर : विनीत अरोरा
4) कोणत्या मंत्रालयाच्या वतीने ‘अखिल भारतीय कृषि परिवहन कॉल सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
5) कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकावासीला ‘गुगेनहेम फेलोशिप 2020’ प्रदान करण्यात आली नाही?
उत्तर : संदीप दास
6) कोणते राज्य वा केंद्रशासित प्रदेश कोविड-19 संशयितांचे नमुन्यांसाठीची ‘पूल टेस्टिंग’ची प्रक्रिया आरंभ करणारे पहिले ठरले?
उत्तर : उत्तरप्रदेश
7) कोणत्या शैक्षणिक संस्थेनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘फिट इंडिया’ चळवळीसोबत भागीदारी केली?
उत्तर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)
8) कोणत्या मंत्रालयाच्या वतीने ‘देखो अपना देश’ वेबिनार कार्यक्रम आरंभ करण्यात आला आहे?
उत्तर : पर्यटन मंत्रालय
9) कोणत्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन झाले?
उत्तर : हरसिमरत कौर बादल
10) कोणत्या संस्थेनी ‘COVSACK कक्ष’ विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था
PSI -STI bharti
Nice question