MPSC GK Questions | 17th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?

उत्तर : ज्ञानेंद्रो निंगोम्बाम

2) कोल्हापूर-गगन बावडा-राजापूर मार्ग कोणत्या घाटातून जातो?

उत्तर : करूळ घाट

3) कोणत्या देशाने कोरोना विषाणू विषयक SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन केले?

उत्तर : रशिया

4) कोणत्या नदयांच्या संगमावर सांगली जिल्हयामधील हरिपूर हे ठिकाण वसले आहे?

उत्तर : कृष्णा व येरळा या नद्यांच्या संगमावर

5) कोणत्या संस्थेनी ‘युनाइटेड वुई फाइट’ या शीर्षकाचे संगीत अल्बम तयार केला?

उत्तर : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने (ICCR)

6) जूनमध्ये सूर्याचे कोणत्या दिशेकडे भ्रमण झाल्याने महाराष्ट्रात पावसाळ्यात तापमान जास्त असते?

उत्तर : पूर्वेकडे

7) कोणत्या संस्थेनी ‘ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट’ प्रकाशित केला?

उत्तर : जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO)

8) ‘अरद’ आणि ‘कार्मेल’ ह्या _____ आहेत, जे इस्रायल देशाच्या मदतीने मध्यप्रदेशात तयार केले जातील.

उत्तर : रायफल

9) कोणत्या व्यक्तीची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तर : IAS अधिकारी व्ही. विद्यावती

10) कोणता देश ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या थेट विदेशी गुंतवणूकीच्या (FDI) बाबतीत द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा स्त्रोत ठरला?

उत्तर : भारत

Leave a Reply