MPSC GK Questions | 15th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

0
MPSC Gk

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या व्यक्तीला रोटरी फाऊंडेशनच्यावतीने ‘पॉल हॅरिस फेलो’ हे विद्यावेतन देऊन गौरविण्यात आले?

उत्तर : एडप्पाडी के. पलानीस्वामी

2) कोणत्या कंपनीने भारतात तयार केले गेलेले पहिले ‘PPE किट सीम सीलिंग’ यंत्र विकसित केले?

उत्तर : मॅकपॉवर सीएनसी

3) देशात कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे?

उत्तर : केरळ

4) कोणत्या व्यक्तीची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तर : मनोज अहुजा

5) तामिळनाडूच्या कोणत्या उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाला?

उत्तर : तंजावूर नेट्टी कलाकृती

6) कोणती व्यक्ती ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ जिंकणारी प्रथम भारतीय ठरली?

उत्तर : सानिया मिर्झा

7) DFRL संस्थेनी विकसित केलेल्या फिरत्या तपासणी प्रयोगशाळेचे नाव काय आहे?

उत्तर : परख

8) कोणत्या विमानतळाला स्कायट्रॅक्सचा जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ हा 2020 सालाचा पुरस्कार जाहीर झाला?

उत्तर : चांगी विमानतळ

9) कोणत्या संस्थेनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी झारखंडबरोबर भागीदारी केली?

उत्तर : दूरदर्शन

10) कोणती संस्था अटल पेन्शन योजनेचे संचालन करते?

उत्तर : निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ (PFRDA)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here