MPSC GK Questions | 12th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

0
MPSC Gk

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या व्यक्तीला ‘ड्यूश वेले फ्रीडम ऑफ स्पीच अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार प्राप्त झाला?

उत्तर : सिद्धार्थ वरदराजन

2) 2020 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : नर्सेस: ए वॉइस टू लीड – नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ

3) भारतातल्या कोणत्या विमानतळाला भारत आणि मध्य आशियामधले सर्वोत्कृष्ट क्षेत्रीय विमानतळ म्हणून सर्वाधिक मते मिळाली आहेत?

उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

4) “फियर ऑफ गॉड” या शीर्षकाचे पुस्तक कोणी लिहिले आहे?

उत्तर : साई चंद्रवधन

5) कोणत्या समितीने कृषी क्षेत्रात पिकांवर क्षयरोगासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याची शिफारस केली?

उत्तर : नोंदणी समिती

6) कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘FIR आपके द्वार’ योजना लागू केली?

उत्तर : मध्यप्रदेश

7) कोणत्या राज्य सरकारने “भरोसा” या नावाने एक केंद्रीय विद्यापीठ मदतक्रमांक कार्यरत केला?

उत्तर : ओडिशा

8) कोणत्या संस्थेनी “स्वास्थ्यवायू” या नावाने BiPAP व्हेंटिलेटर विकसित केले?

उत्तर : नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज

9) कोणत्या मंत्रालयाच्या वतीने ‘चॅम्पियन’ नावाचे एक संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

उत्तर : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय

10) खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत कोणत्या राज्यातल्या कुंभारांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती वापरल्या?

उत्तर : राजस्थान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here