MPSC GK Questions | 10th July 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

MPSC GK Questions – 10th July 2020: Read Daily GK For MPSC Exam.

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या देशाने ‘नूर’ नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?

उत्तर : इराण

2) कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत ई-ग्राम स्वराज्य संकेतस्थळ आणि स्वामीत्व योजना चालवली जात आहे?

उत्तर : पंचायतराज मंत्रालय

3) चीनच्या पहिल्या मंगळ शोध मोहिमेचे नाव काय आहे?

उत्तर : तियानवेन 1

4) भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना संविधानिक दर्जा दिला गेला?

उत्तर : 73 वी दुरुस्ती

5) कोणत्या संस्थेनी कोविड-19 रोगाच्या प्रसाराचा अंदाज लावण्यासाठी ‘प्रकृती’ नावाने एक संकेतस्थळ तयार केले?

उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

6) कोणत्या राज्यात 23 एप्रिल या दिवशी खोंगजोम दिन पाळला जातो?

उत्तर : मणीपूर

7) कोणत्या मंत्रालयाने ‘माय बुक माय फ्रेंड’ मोहीमेचे उद्घाटन केले?

उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

8) कोणत्या अंतराळ संस्थेनी 60 इंटरनेट बीमिंग उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले?

उत्तर : स्पेसएक्स

9) कोणत्या बँकेनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) विशेष भांडवली मदत योजना जाहीर केली?

उत्तर : भारतीय लघू उद्योग विकास बँक

10) कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भागीदारीने टेक महिंद्रा ही कंपनी नवसंशोधन केंद्रांची स्थापना करणार आहे?

उत्तर : IBM

Leave a Reply