MPSC GK Questions | 09th August 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

1
MPSC Gk

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSCBook.com  च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) ‘शटलिंग टू द टॉपः द स्टोरी ऑफ पी व्ही सिंधू’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

उत्तर : व्ही. कृष्णस्वामी

2) 2020 सालाच्या जागतिक वारसा दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : शेअर्ड कल्चर्स, शेअर्ड हेरिटेज, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलीटी

3) कोणत्या राज्य सरकारने आभासी वर्ग भरविण्यासाठी गुगल कंपनीसोबत करार केला?

उत्तर : महाराष्ट्र

4) “टीम मास्क फोर्स” कोणत्या संस्थेची संकल्पना आहे?

उत्तर :  भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI)

5) कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी “टॉकबॅक” कीबोर्ड विकसित केले आहे?

उत्तर :  गुगल

6) कोणत्या कायद्याच्या अन्वये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक गुन्हा ठरविण्यात आला आहे?

उत्तर : आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005

7) कोविड-19 महामारीमुळे रद्द केलेला ‘टूर डी फ्रान्स’ कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर : सायकल शर्यत

8) कोणत्या व्यक्तीला ‘इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?

उत्तर : अब्देलौहब एसाओई

9) कोणती उड्डाणादरम्यान प्रवाश्यांची कोरोना तपासणी करणारी पहिली हवाई सेवा आहे?

उत्तर : एमिरेट्स

10) “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स” याची स्थापना करण्याची शिफारस केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : एम. एस. साहू

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here