MPSC GK Questions | 07th August 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

0
MPSC Gk

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book  च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या मंत्रालयाने ‘YUKTI’ संकेतस्थळ सुरू केले?

उत्तर : मनुष्यबळ व विकास मंत्रालय

2) गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट तरतुदीनुसार भारत कोणत्या देशांकडे निर्यात करणार आहे?

उत्तर : अफगाणिस्तान आणि लेबनॉन

3) कोणत्या संस्थेनी ‘वर्मीवेट’ नावाची वनस्पतीजन्य औषधी विकसित केली?

उत्तर : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

4) कोणत्या देशाने मंगळ ग्रहाकडे ‘परझेव्हेरन्स’ नामक रोव्हर पाठवले?

उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

5) कोणत्या संस्थेच्यावतीने ‘प्ले सेफ ऑन प्ले ट्रू डे 2020’ कार्यक्रम आयोजित केला गेला?

उत्तर : जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था (WADA)

6) कोणती व्यक्ती डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनी चालविलेल्या ‘ट्विटर’ मोहिमेचा प्रचार करणारा दूत आहे?

उत्तर : अमिताभ बच्चन

7) कोणत्या राज्य सरकारच्या सहकार्याने ‘आरोग्य सेतू IVRS’ सेवा सादर करण्यात आली?

उत्तर : तामिळनाडू

8) कोणत्या ई-कॉमर्स कंपनीने कोविड-19 रोगासाठी विमा प्रदान करण्यासाठी ICICI बँकेसोबत भागीदारी केली?

उत्तर : फ्लिपकार्ट

9) 2020 साली जागतिक होमिओपॅथी दिनाची संकल्पना काय आहे?

उत्तर : एनहांसिंग द स्कोप ऑफ होमिओपॅथी इन पब्लिक हेल्थ

10) कोणत्या व्यक्तीची एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?

उत्तर : आर. व्ही. वर्मा

11) कोणत्या देशाने पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठी भारतासोबत सामंजस्य करार केला?

उत्तर : झिम्बाब्वे

12) कोणत्या देशाने अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स विषयक संशोधनासाठी भारतासोबत करार केला?

उत्तर : ब्रिटन

13) कोणाला भूशास्त्र मंत्रालयाकडून ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : अशोक साहनी

14) ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राचे नाव काय आहे?

उत्तर : परख

15) निधन पावलेले पद्मश्री प्राप्त सोनम त्शेरिंग लेप हे कोणत्या क्षेत्रातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते?

उत्तर : लोक संगीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here