MPSC GK Questions | 06th August 2020: Read Daily GK for MPSC PSI STI ASO

0
MPSC Gk

MPSC GK questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity, and Current Affairs. Updated GK useful for MPSC Exams.

MPSC Book  च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो.

1) कोणत्या कंपनीने ‘नियरबाय स्पॉट’ अॅप सादर केले?

उत्तर : गूगल

2) कोणत्या औद्योगिक संस्थेनी ‘एक्झिट फ्रॉम द लॉकडाउन’ अहवाल प्रकाशित केला?

उत्तर : भारतीय उद्योग संघ (CII)

3) कोणत्या देशाने भारताला जहाज-रोधी हार्पून क्षेपणास्त्र आणि टॉरपीडो विक्री करण्याला मंजुरी दिली?

उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

4) कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात पवन हंस या कंपनीने उडान योजनेच्या अंतर्गत प्रथम हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला?

उत्तर : उत्तराखंड

5) भारतीय हवाई दलाच्या कोणत्या पथकाला ‘गोल्डन अॅरोज’ म्हणून संबोधले जाते?

उत्तर : स्क्वॉड्रॉन 17

6) कोणत्या मंत्रालयाने ‘सहयोग’ मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले?

उत्तर : विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

7) ‘चित्रा GeneLAMP-N’ काय आहे?

उत्तर : कोविड-19 नैदानिक उपकरण

8) कोणत्या नियंत्रण मंडळाने ‘OBICUS’ कार्यक्रमाचा आरंभ केला?

उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

9) कोणत्या व्यक्तीला ‘WWF इंडिया’ या संस्थेचा दूत म्हणून नेमण्यात आले आहे?

उत्तर : विश्वनाथन आनंद

10) कोणत्या संस्थेनी ‘पुसा डीकंटॅमिनेशन टनेल’ विकसित केले?

उत्तर : भारतीय कृषी संशोधन संस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here