MPSC Current Affairs Quiz | 7 April 2021
MPSCBook.com’s Daily Current Affairs Quiz Marathi 2021 is published daily with Multiple Choice (MCQs) / Objective Current Affairs Questions and Answers for MPSC, PSI-STI-ASO, Various entrance exams, state level competitions such as MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak and all state Examinations.
जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही MPSCBook.com येथे चालू घडामोडी वर आधारित डेली सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहोत. पुढील चालू घडामोडी प्रश्नोत्तरे बातमी स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.
MPSC Current Affairs Quiz | 7 April 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
Best of luck!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
2 pointsचॅफ / शाफ (Chaff) तंत्रज्ञानाचा उपयोग कुठे होतो?
Correct
संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे प्रगत चॅफ / शाफ (Chaff) तंत्रज्ञान विकसित केले आहे. शत्रूच्या रडार आणि रेडीओ फ्रिक्वेन्सी क्षेपणास्त्र यापासून नौदलाच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी चॅफ तंत्रज्ञानाचा जगभरात वापर केला जातो. शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशा विचलित करून त्यापासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हवेत तैनात केलेली अतिशय कमी तीव्रतेची चॅफ सामग्री काम करते.
Incorrect

Question 2 of 10
2. Question
2 pointsकोणत्या मंत्रालयाने “दुर्मिळ आजारविषयक राष्ट्रीय धोरण 2021” याला मान्यता दिली?
Correct
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी “दुर्मिळ आजारविषयक राष्ट्रीय धोरण 2021” याला मान्यता दिली, ज्याचा दुर्मिळ आजारांवरील उपचारांचा खर्च कमी करणे आणि एक निमंत्रक म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील आरोग्य संशोधन विभाग याच्या सोबत स्थापन करण्यात येणाऱ्या एका राष्ट्रीय संस्थेच्या मदतीने स्वदेशी संशोधनावर भर देणे हा प्रमुख उद्देश आहे.

Question 3 of 10
3. Question
2 pointsकोणत्या संस्थेकडे ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल’चे पालकत्व आहे?
Correct
भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल’ (NDRF) कार्य करते. ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005’ अन्वये धोकादायक संकटे किंवा आपत्तीला विशेष प्रतिसाद देण्यासाठी बनवलेले हे एक भारतीय विशेष दल आहे.

Question 4 of 10
4. Question
2 pointsकोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय सागरी दिन’ साजरा करतात?
Correct
5 एप्रिल 2021 रोजी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने 58 वा राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला. यावर्षी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या योजनेशी साधर्म्य साधणारी, “कोविड-19च्या पुढे शाश्वत नौवहन” ही राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना होती.

Question 5 of 10
5. Question
2 pointsकोणता जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे?
Correct
जम्मू व काश्मीरला उर्वरित भारताशी जोडणार्या 111 किलोमीटर लांबीच्या रेलमार्गादरम्यान जगातला सर्वात उंच रेल्वे पूल ‘चिनाब’ नदीवर बांधण्यात येत आहे. त्याला ‘आर्च ऑफ चिनाब ब्रिज’ असे नाव देण्यात आले आहे. हा पूल चीनमधील बिपान नदीवरील शुईबई रेल्वे पुलाचा (275 मी) विक्रम मोडणार. काश्मीरच्या चिनाब नदीवर 359 मीटर (जवळजवळ 1177 फुट) एवढ्या उंचीवर हा रेल्वे पूल बांधण्यात येत आहे, जो पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या उंचीपेक्षा 35 मीटर अधिक उंचीवर आहे. उधमपूर-श्रीनगर-बारमुल्ला रेलमार्गाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.

Question 6 of 10
6. Question
2 pointsकोणत्या व्यक्तीची अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याचे नवीन मिशन संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली?
Correct
डॉ चिंतन वैष्णव हे नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याचे नवीन मिशन संचालक आहेत.
Incorrect
डॉ चिंतन वैष्णव हे नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याचे नवीन मिशन संचालक आहेत.
-
Question 7 of 10
7. Question
2 pointsकोणत्या व्यक्तीने कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) याचे नवीन महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला?
Correct
मुखमीत एस. भाटिया हे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) याचे नवीन महासंचालक आहेत. 01 एप्रिल 2021 रोजी त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.

Question 8 of 10
8. Question
2 pointsकोणत्या देशाच्या बायकल तलावात “बायकल-GVD” या नावाची पाण्याखालील जगातील सर्वात मोठी न्युट्रिनो दुर्बिण स्थापन करण्यात आली?
Correct
रशियाच्या शास्त्रज्ञांनी देशातील बायकल तलावात “बायकल-GVD (गीगाटन व्हॉल्यूम डिटेक्टर)” या नावाची पाण्याखालील जगातील सर्वात मोठी न्युट्रिनो दुर्बिण स्थापन केली. न्युट्रिनो नामक मूलभूत कणांचा अभ्यास करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे.

Question 9 of 10
9. Question
2 points______ यांच्यासाठी भारत सरकारच्यावतीने ‘मुक्तिजोद्धा शिष्यवृत्ती योजना’ जाहीर करण्यात आली आहे.
Correct
बांगलादेशाच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या 2000 वंशजांसाठी भारत सरकारच्यावतीने ‘मुक्तिजोद्धा शिष्यवृत्ती योजना’ जाहीर करण्यात आली आहे. नव्या योजनेच्या अंतर्गत बांगलादेशातील येत्या वर्षांसाठी 10,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Question 10 of 10
10. Question
2 pointsमहाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन गृहमंत्री म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे?
Correct
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे कामगार व उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती.

Leaderboard: MPSC Current Affairs Quiz | 7 April 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
this is very helpful 👌 step for all mpsc students….just like insightonIndia…..which is for only upsc students…..your step…..is…good enough for state level exams..🤗I hope..
in future u’ll upgrade this…