MPSC Current Affairs Quiz | 4 April 2021
जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही MPSCBook.com येथे चालू घडामोडी वर आधारित डेली सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहोत.
पुढील चालू घडामोडी प्रश्नोत्तरे बातमी स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.
MPSC Current Affairs Quiz | 4 April 2021
Quiz-summary
0 of 5 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
Information
Best of luck!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 5 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- Answered
- Review
-
Question 1 of 5
1. Question
2 pointsकोणत्या संस्थेच्या परिसरात ‘आनंदम: सेंटर फॉर हॅपीनेस’ या केंद्राची स्थापना करण्यात आली?
Correct
जम्मूच्या भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM जम्मू) याच्या परिसरात ‘आनंदम: सेंटर फॉर हॅपीनेस’ या केंद्राची स्थापना झाली.
Incorrect
जम्मूच्या भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM जम्मू) याच्या परिसरात ‘आनंदम: सेंटर फॉर हॅपीनेस’ या केंद्राची स्थापना झाली.
-
Question 2 of 5
2. Question
2 points‘वज्र प्रहार’ ही _______ या देशांमधील सैन्य कवायत आहे.
Correct
मार्च 2021 मध्ये भारत आणि अमेरिका या देशांचा ‘वज्र प्रहार 2021’ ही सैन्य कवायत भारतात बकलोह (हिमाचल प्रदेश) येथे आयोजित केली गेली होती.
Incorrect
मार्च 2021 मध्ये भारत आणि अमेरिका या देशांचा ‘वज्र प्रहार 2021’ ही सैन्य कवायत भारतात बकलोह (हिमाचल प्रदेश) येथे आयोजित केली गेली होती.
-
Question 3 of 5
3. Question
2 pointsकोणत्या दिवशी ‘दृश्यमानतेचा आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिवस’ साजरा करतात?
Correct
तृतीयपंथी व्यक्तींसोबत होणाऱ्या भेदभावाविषयी जागृती करण्यासाठी दरवर्षी 31 मार्च या दिवशी ‘दृश्यमानतेचा आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिवस’ साजरा करतात.
Incorrect
तृतीयपंथी व्यक्तींसोबत होणाऱ्या भेदभावाविषयी जागृती करण्यासाठी दरवर्षी 31 मार्च या दिवशी ‘दृश्यमानतेचा आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिवस’ साजरा करतात.
-
Question 4 of 5
4. Question
2 pointsकोणत्या राज्यात हजिरा बंदर आहे?
Correct
31 मार्च रोजी गुजरातच्या सुरत शहरातील हजिरा बंदर आणि दीव बेट दरम्यान नवीन क्रूझ सेवा सुरू झाली.
Incorrect
31 मार्च रोजी गुजरातच्या सुरत शहरातील हजिरा बंदर आणि दीव बेट दरम्यान नवीन क्रूझ सेवा सुरू झाली.
-
Question 5 of 5
5. Question
2 pointsकोण संयुक्त राज्ये अमेरिका देशाचे नवीन महान्यायवादी (Attorney General) आहे?
Correct
मेरिक ब्रायन गारलँड हे मार्च 2021 पासून संयुक्त राज्ये अमेरिका देशाचे 86 वे महान्यायवादी (Attorney General) आहेत.
Incorrect
मेरिक ब्रायन गारलँड हे मार्च 2021 पासून संयुक्त राज्ये अमेरिका देशाचे 86 वे महान्यायवादी (Attorney General) आहेत.
Leaderboard: MPSC Current Affairs Quiz | 4 April 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||