चालू घडामोडी | 27 फेब्रुवारी 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today 27th February 2021. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली.
 • क्षेत्रात ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाची 8 मार्च 2021 पासून लागू होणारी एक नवीन महिला सशक्तीकरण योजना – महासमृध्दी महिला सशक्तीकरण योजना.
 • या राज्य सरकारने राज्यातील लोकांना नि:शुल्क सेवा देण्यासाठी राज्य परिवहन विभागाची ‘ई-परिवहन व्यवस्था’ सुरू केली – हिमाचल प्रदेश.
 • लघु उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) नवीन पिढीचे कॉम्पॅक्ट रॉकेट / प्रक्षेपक – लघु उपग्रह प्रक्षेपण वाहन (SSLV) (SSLV-D1).
 • 26 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत, खेलो इंडिया हिवाळी खेळांची दुसरी आवृत्ती ___ येथे आयोजित केली जात आहे – गुलमर्ग, जम्मू व काश्मीर.
 • अमेरिकेच्या सरकारच्यावतीने देण्यात आलेला ‘आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी चँपियन्स पुरस्कार 2021’ प्राप्त करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या – अंजली भारद्वाज.
 • भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या (CCI) चेन्नईमधील नवीन प्रादेशिक कार्यालय (दक्षिण) याचे कार्यक्षेत्र – तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरी, लक्षद्वीप.
 • ग्राहक तक्रार निवारणासाठी ग्राहक कार्य विभागाद्वारे व्यवस्थापित केले जाणारे पोर्टल – ‘ई-दाखील’.
 • 1 मार्च ते 3 मार्च 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘ग्लोबल बायो-इंडिया’ परिषदेची संकल्पना – “ट्रान्सफॉर्मिंग लाईव्ह्ज”.
 • आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजनांची आखणी करण्यासाठी राष्ट्रीय परिसंस्थेतील नवसंशोधकांना शहरांशी जोडणारे गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने विकसित केलेले व्यासपीठ – सिटी इनोव्हेशन एक्सचेंज (CIX).
 • RBIच्या अंदाजानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा वृद्धीदर – 10.5 टक्के.

Leave a Comment