चालू घडामोडी | 21 फेब्रुवारी 2021

 • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी 21 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. 17 नोव्हेंबर 1999 ला युनेस्को ने हा दिवस “आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन” म्हणून जाहीर केला.
 • 2021 साली आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (21 फेब्रुवारी) याची संकल्पना – “फॉस्टरिंग मल्टिलिंगूएलीजम फॉर इनक्लूजन इन एज्युकेश अँड सोसायटी”.
 • भारतातील आरोग्यविषयक संशोधनाच्या विकासास, आचरणाला आणि प्रोत्साहन याबाबतीत समर्थन देण्यासाठी ______ आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) या संस्थांनी एक सामंजस्य करार केला – बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन.
 • निला माधव पांडाच्या ओडिशी भाषेतील “कलिरा अतीता’ या चित्रपटाने प्रतिष्ठित अकादमी पुरस्कार शर्यतीत प्रवेश केला असून सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणींत या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.
 • राष्ट्रीय ग्रीड सहीत केरळचा पहिला HVDC (हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट) इंटरकनेक्शन प्रकल्प – पुगलूर (तामिळनाडू) – थ्रिसूर (केरळ) (पॉवरग्रिडचा 320 kV 2000 मेगावॅट HVDC प्रकल्प)
 • वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी मार्गावर 12 किलोमीटर लांबीचा वरती उचललेला मार्ग असलेला देशातील पहिला महामार्ग – दिल्ली-देहरादून द्रुतगती मार्ग.
 • ____ राज्यातील खजुराहो येथे 20 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंतच्या कालावधीत 47 वा ‘खजुराहो नृत्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला – मध्यप्रदेश.
 • जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले पहिले भारतीय – अजय मल्होत्रा.
 • ‘राष्ट्र प्रथम – 82 वर्षों की स्वर्णिम गाथा’ हे शीर्षक असलेले पुस्तक ____ दलाचा गौरवशाली इतिहास वर्णन करते – केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF).
 • 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती, येथे NAVDEX 21 (नौ संरक्षण प्रदर्शनी) आणि IDEX 21 (आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शनी) आयोजित केले गेले.
 • ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2021 (टेनिस)’ स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती – जपानची नाओमी ओसाका.

Leave a Comment