चालू घडामोडी – 02 मार्च 2021

Hello and welcome to mpscbook.com! Here are the important Current Affairs Today 2nd March 2021. These are important for the upcoming Exams. Candidates who are preparing for the competitive examination can read these current affairs.


 • आंध्रप्रदेश येथील ९ वर्षाच्या रित्विका श्री, माउंट किलीमंजारो सर करणारी जगातील दुसरी सर्वात लहान आणि आशियाची सर्वात लहान मुलगी बनली आहे.
 • माहिती व प्रसारण मंत्रालयाने _____  सोबत गेमिंग आणि संलग्न क्षेत्रासाठीचे उत्कृष्टता केंद्र विकसित करण्यासाठी सहकार्य जाहीर केले – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई.
 • मिस नवी मुंबईच्या आठव्या पर्वाचा अंतिम सोहळा संपन्न झाला. या वेळी मिस नवी मुंबई २०२१ चा ताज योगिता राठोड या सोंदर्यवतीने पटकावला. सोबतच दुसऱ्या व तिसऱ्या जागेवर अनुक्रमे पायल रोहेरा व अपर्णा पाठक  हिने बाजी मारली.
 • ________ मंत्रालय ‘स्वच्छ सर्वेक्षण’ची सहावी आवृत्ती 1 मार्च ते 28 मार्च 2021 या कालावधीत करणार – गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय.
 • _____ या संस्थेच्यावतीने 28 फेब्रुवारी 2021 रोजी ‘ग्लोबल इंडियन फिजिशियन कॉंग्रेस’चे आयोजन केले गेले – ग्लोबल असोसिएशन फॉर फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन (GAPIO).
 • “सुगम्य भारत अॅप” आणि “अ‍ॅक्सेस – द फोटो डायजेस्ट” नावाची पुस्तिका तयार करणारी संस्था – दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय.
 • ही संस्था 5 मार्च ते 14 मार्च 2021 या कालावधीत ‘सस्टेन टू अटेन’ या संकल्पनेखाली वार्षिक ‘उद्योजकता शिखर परिषद’ (ई-समिट) आयोजित करणार आहे – IIT मद्रास.
 • केंद्रीय सरकारने _____ क्षेत्राला उत्पादन-जोड प्रोत्साहन योजना (PLI) अंतर्गत आणले – औषधनिर्माण आणि IT हार्डवेअर.
 • SBI जनरल इन्शुरन्स आणि ____ (सार्वजनिक क्षेत्रातील बँक) यांनी अ-जीवन विम्याच्या वितरणासाठी बॅंकाशूरन्स करारावर स्वाक्षरी केली – इंडियन ओव्हरसीज बँक (IOB).
 • जगातील पहिले देश जे पर्यावरण वाचविण्यात इच्छुक असलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांना सोवेरियन ग्रीन सेव्हिंग्ज रोखे विकणार – ब्रिटन.
 • 5 एप्रिल ते 7 एप्रिल 2021 या कालावधीत ____ येथे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ग्लोबल टेक्नॉलॉजी गव्हर्नन्स समिट 2021’ ही परिषद आयोजित करण्यात आली आहे – टोकियो, जपान.
 • युक्रेनच्या कीव शहरात खेळण्यात आलेल्या आउटस्टँडिंग युक्रेनियन रेसलर्स अँड कोच मेमोरियल या मल्लयुद्ध स्पर्धेत महिलांच्या 53 किल गटात सुवर्णपदक जिंकणारी भारतीय कुस्तीपटू – विनेश फोगाट.
 • अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) या राज्यात ‘इंडियन वुमेन्स लीग’ (IWL) स्पर्धेचे आयोजन करणार आहे – ओडिशा.
 • कुलदीप सिंग धतवालिया यांच्या निवृत्तीनंतर, पत्र सूचना कार्यालय (PIB) याचे नवीन प्रधान महासंचालक – जयदीप भटनागर.

Leave a Comment