(Maharashtra Postal Circle Bharti) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

6
Maharashtra Post

Maharashtra Postal Circle Recruitment 2020: महाराष्ट्र डाक विभाग अंतर्गत पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 1371 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे.

Maharashtra Postal Circle (Maharashtra Post Office) has published a recruitment notification for the post of Postman (PM)/ Mail Guard (MG) and Multi Tasking Staff (MTS). Eligible candidates can apply for the post.

  • संघटनेचे नाव: India Post
  • जाहिरात क्र.: ADR/Rectt/DR/PM-MG/MTS/2015-16 & 2016-17
  • पदांची संख्या: 1371 जागा
  • वेतन: मूळ जाहिरात बघा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

पदांचा तपशील / संख्या:

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
पोस्टमन 1029(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
मेल गार्ड 15(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
मल्टी टास्किंग स्टाफ327(i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
एकूण1371

वयोमर्यादा:

  • 18 ते 27 वर्षे (पोस्टनुसार)
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु.500/-
  • SC/ST/PWD/महिला: रु.100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2020

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online

जाहिरात (Notification): पाहा

अधिकृत वेबसाईट: पाहा

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here