Maharashtra Police Bharti Syllabus 2021 PDF
Police Bharti Syllabus: Candidates who are looking for the Maharashtra Police Bharti Exam Syllabus 2021 can check this article. Maharashtra Police Constable Bharti Syllabus 2021 in Marathi pdf downloads.
पोलीस भरती अभ्यासक्रम: खाली पोलीस भरती साठी प्रत्येक विषयाची विस्तृत माहिती प्रकाशित केली आहे. पोलीस भरती येत्या काही दिवसात सुरु होईल, म्हणून अनके विद्यार्ध्यानी/उमेदवारांनी शारीरिक आणि लेखी परीक्षेची तयारी सुरु केली असेल. येथे आम्ही पोलीस भरती विषयक पूर्ण अभ्यासक्रम प्रकाशित करत आहोत. खालील माहिती समजून घेण्यासाठी काळजीपूर्वक वाचा. माहिती तुमच्या मित्रांना शेयर करा.
लेखी परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
- Written Test total marks- 100
- Objective type questions
- Medium-Marathi
- Duration of the Written Test- 90 minutes
Police Bharti Written Test Syllabus
विषय | गुण |
---|---|
अंकगणित | 25 गुण |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 25 गुण |
बुद्धीमत्ता चाचणी | 25 गुण |
मराठी व्याकरण | 25 गुण |
एकूण गुण – 100 |
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया
The Selection Process for this Maharashtra Police Department Posts has 4 major rounds:
- Written Test
- Physical standard Test
- Physical efficiency test
- Personal interview round
Maharashtra Police Bharti Syllabus 2021
मराठी :
- समानार्थी शब्द
- विरुद्धर्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग
- वचन
- संधि
- मराठी
- वर्णमाला
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- काळ
- प्रयोग
- समास
- वाक्प्रचार
- म्हणी
भूगोल :
- महाराष्ट्राचा भूगोल
- भारताचा भूगोल
इतिहास :
- 1857 चा उठाव
- भारताचे व्हाईसरॉय
- समाजसुधारक
- राष्ट्रीय सभा
- भारतीय स्वतंत्र लढा
- ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
- 1909 कायदा
- 1919 कायदा
- 1935 कायदा
- हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
पंचायतराज :
- ग्रामप्रशासन
- समिती व शिफारसी
- घटनादुरूस्ती
- ग्रामसभा व ग्रामपंचायत
- ग्रामसेवक
- पंचायत समिती
- जिल्हा परिषद
- मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
- गटविकास अधिकारी BDO
- नगरपरिषद / नगरपालिका
- महानगरपालिका
- ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
सामान्य विज्ञान :
- विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
- शोध व त्याचे जनक
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
सामान्य ज्ञान :
विकास योजना –
- संपूर्ण विकास योजना
पुरस्कार –
- महाराष्ट्रचे पुरस्कार
- राष्ट्रीय पुरस्कार
- शौर्य पुरस्कार
- खेळासंबधी पुरस्कार
- आंतरराष्ट्रीय पुरस्कार
क्रीडा –
- खेळ व खेळाशी संबंधित चषक
- प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
- खेळ व खेळाडूंची संख्या
- खेळाचे मैदान व ठिकाण
- खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
- महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
- आशियाई स्पर्धा
- राष्ट्रकुल स्पर्धा
- क्रिकेट स्पर्धा
राज्यघटना :
- भारताची राज्यघटना
- राष्ट्रपती
- लोकसभा
- राज्यसभा
- विधानसभा
- विधानपरिषद
- परिशिष्टे
- मूलभूत कर्तव्ये
- मूलभूत अधिकार
- मार्गदर्शक तत्वे
- राज्यपाल
- मुख्यमंत्री
- उपराष्ट्रपती
- पंतप्रधान
- संसद
गणित :
- संख्या व संख्याचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
- कसोट्या
- पूर्णाक व त्याचे प्रकार
- अपूर्णांक व त्याचे प्रकार
- म.सा.वी आणि ल.सा.वी.
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- शेकडेवारी
- भागीदारी
- गुणोत्तर व प्रमाण
- सरासरी
- काळ, काम, वेग
- दशमान पद्धती
- नफा-तोटा
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- घड्याळावर आधारित प्रश्न
- घातांक व त्याचे नियम
बुद्धिमत्ता चाचणी :
- संख्या मालिका
- अक्षर मालिका
- व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
- सांकेतिक भाषा
- सांकेतिक लिपि
- दिशावर आधारित प्रश्न
- नाते संबध
- घड्याळावर आधारित प्रश्न
- तर्कावर आधारित प्रश्न
FAQ
The official website to apply for Maharashtra Police Bharti 2021 is www.mahapolice.gov.in.
The minimum age for selection of Maharashtra police Bharti is 19 years, and the maximum age criteria are 28 years.
1) Visit the official website “www.mahapolice.gov.in”.
2) Click the Police Bharti Recruitment 2021 Notification.
3) Check all the details mentioned in the PDF.
4) Click the Apply Online Link.
5) Complete the registration by filling up all details, uploading documents, payment, and other required steps.
6 Note down the Application Number and other reference details. Also, get a printout of the submitted application form.
Thank you so much
Good
Thank you
Thank you so much for information 😃
Thanks sir
भागीदारी वरती प्रश्न असणारच काय सर?
हो.
Thank u sir
Hi
I’m really appreciate
आभारी आहोत 🙏
Thanks you sir for important information….
Best of luck! Ravi.
Sir how will this exam be conducted, I mean what’s first written exam physical exam
One more question do we get extra marks if have NCC-C certificate
Thank you very much.
thank you so much sir
मोटर वाहन चालविणे
या संबंधी प्रश्न फक्त पोलीस चालक शिपाई भरती साठी येणार का पोलीस शिपाई साठी सुद्धा येणार