जगाचा भूगोल – नोट्स

विश्व : अनेक दिर्घाकांचा समूह

दिर्घिका : अनेक आकाशगंगांचा समूह

आकाशगंगा : अनेक सौरमालांचा समूह (Milk way )

सौरमाला : ग्रह , उपग्रह , तारे , लघुग्रहांचा समूह

सौरमालेत पृथ्वीसह एकूण ८ ग्रह , उपग्रह , लघुग्रज , बहुग्रह , धुमकेतू , उल्का आणि सूर्य या सर्वांचा समावेश होतो.

सुर्य मालेत ग्रहांचे वर्गीकरण दोन भागात केले जाते.

  • १) अंतर्ग्रह : बुध , शुक्र , पृथ्वी आणि मंगळ
  • २) बहिर्ग्रह : गुरु , शनी , युरेनस आणि नेपच्युन

अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह यांच्यामधुन एक असंख्य बहु ग्रहांचा पट्टा जातो म्हणून असे वर्गीकरण करण्यात आले.

सुर्यमालेत शुक्र व युरेनियस हे २ ग्रह पूर्वेकडून – पश्चिमेकडे फिरतात तर इतर सर्व ग्रह पश्चिमेकडून – पूर्वेकडे फिरतात. परिणामी शुक्र व युरेनेस या ग्रहावर सुर्य पश्चिम दिशेला उगवतो.

सुर्यमालेतील केवळ पृथ्वी याच ग्रहावर पर्यावरण दिसून येते.

सूर्य :

वातावरण – संरचना – हायड्रोजन २३.४६ %

पृथ्वीच्या त्रिज्येच्या १०९ पट मोठा आहे.

सध्याचे वय ५६० कोटी वर्षे

ग्रहांची वैशिष्ट्ये :

बुध : सुर्याचा सर्वात जवळ, आकाराने सर्वात लहान

शुक्र : सर्वात तेजस्वी ग्रह , पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो

मंगळ : लालसर रंग

गुरु : सुर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह

शनी : भाराच्या बाबतीत दुसरा नंबर , याभोवती ३ कडी आहेत

युरेनस : सूर्यापासून दूर, निळा रंग

२४ ऑगस्ट २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटूग्रहांमध्ये करण्यात आले. त्याचवेळी सेरेस व येरिस यांनाही बटू ग्रहांचा दर्जा दिला गेला. प्लूटो हा त्याच्या शोधपासून म्हणजेच १९३० पासून सूर्य मोतील नववा ग्रह मानला जात होता.

प्रकाशवर्ष :

१ प्रकाशवर्ष : ९, ४५,०८० कोटी कि. मी.

सूर्य-पृथ्वी अंतर : ८.३ प्रकाश मिनिटे (३ मि. २० से.)

पृथ्वी चंद्र अंतर : १.२५ प्रकाश सेकंद

प्रकाश : १ सेकंदात ३ लाख कि. मी. अंतर कापते.

Leave a Comment