(ICMR Recruitment) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 150 जागांसाठी भरती

ICMR Recruitment 2020: Indian Medical Research Council (ICMR), New Delhi has invited recruitment applications to the post of Junior Research Fellow in various departments including Biomedical Sciences and Social Sciences. Interested candidates can apply to the posts on or before 27 Can 2020 in the specified format.

  • संघटनेचे नावः भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
  • पदाचे नाव: ज्युनिअर रिसर्च फेलो
  • पदांची संख्या: 150 जागा
  • वेतन: नमूद केलेले नाही.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किमान 55% गुणांसह MSc/MA किंवा समकक्ष पदवी.

वयोमर्यादा: 28 वर्षांपर्यंत

अर्ज फी:

  • General/EWS/OBC: रु1500/-
  • SC/ST: रु1200/-,
  • PWD: फी नाही

CBT परीक्षा: 12 जुलै 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2020

जाहिरात पाहा : Notification

ऑनलाईन अर्ज करा : Apply Online

Leave a Reply