महाराष्ट्राची संपूर्ण माहिती – Maharashtra Information in Marathi

महाराष्ट्राची संपूर्ण माहिती -

महाराष्ट्राची संपूर्ण माहिती – Maharashtra Information in Marathi महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. … Read more

एमपीएससी : स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ‘अम्फान चक्रीवादळ’

या लेखामध्ये या चक्रीवादळाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा करण्यात येत आहे. भारताची पूर्व किनारपट्टी आणि बांगलादेश या क्षेत्रामध्ये मे २०२० मध्ये आलेले अम्फान चक्रीवादळ हे अत्यंत तीव्र आणि विध्वंसक चक्रीवादळ होते. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या वादळाशी संबंधित कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या मुद्दय़ांचा अभ्यास करायला हवा हे समजणे आवश्यक आहे. अन्यथा बिनमहत्त्वाची आकडेवारी, विवाद आणि … Read more

जगाचा भूगोल : पृथ्वी – संपूर्ण माहिती व महत्वाच्या नोट्स

पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती … Read more

‘रेपो दर’ म्हणजे काय? रेपो दराचे प्रकार कोणते?

रेपो रेट म्हणजे काय

आरबीआयच्या क्रेडिट पॉलिसी दरम्यान रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआर अशा स्वरुपाचे शब्द आपण आवश्य ऐकला असाल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणाचा एक मुख्य घटक म्हणजे ‘रेपो दर’. आपल्यातील अनेकांना रेपो दर, रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? हे कदाचित माहित नसेल. याच ‘रेपो दर’बद्दल आज आपण सविस्तर सांगणार जाणून घेत आहोत. रेपो रेट म्हणजे … Read more

11 मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

भारतामध्ये ११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९८ साली याच दिवशी भारताने पोखरण अणुचाचणी करून जगाला आपली ताकद दाखवून दिली होती. भारतामध्ये ११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९८ साली याच दिवशी भारताने पोखरण अणुचाचणी करून जगाला आपली ताकद दाखवून दिली होती. पोखरण अणुचाचणीला ‘ऑपरेशन शक्ती’ असे नाव देण्यात … Read more

जगाचा भूगोल – नोट्स

जगाचा भूगोल

विश्व : अनेक दिर्घाकांचा समूह दिर्घिका : अनेक आकाशगंगांचा समूह आकाशगंगा : अनेक सौरमालांचा समूह (Milk way ) सौरमाला : ग्रह , उपग्रह , तारे , लघुग्रहांचा समूह सौरमालेत पृथ्वीसह एकूण ८ ग्रह , उपग्रह , लघुग्रज , बहुग्रह , धुमकेतू , उल्का आणि सूर्य या सर्वांचा समावेश होतो. सुर्य मालेत ग्रहांचे वर्गीकरण दोन भागात … Read more