MPSC चा अभ्यास करताना ‘या’ गोष्टींकडे जास्त लक्ष द्या;

Important Tips While Studying For MPSC Exam महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission -MPSC) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. याच्यातून उपजिल्हाधिकारी, पोलिस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी इत्यादी वर्ग-१ व वर्ग-२ ची … Read more

एमपीएससी मंत्र : सामान्य विज्ञानाची तयारी करताना..

सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे. सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र व आरोग्यशास्त्र. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे लक्षात घ्यायचे अन्य मुद्दे पुढीलप्रमाणे: एकूण १५ प्रश्नांपैकी प्रत्येक उपघटकावर तीन तीन प्रश्न विचारलेले आहेत. बहुविधानी प्रश्नांची संख्या कमी आहे आणि पारंपरिक पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न जास्त … Read more