ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती

कायदा : 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या : 600 ते 1500 – 7 सभासद 1501 ते 3000 – 9 सभासद 3001 ते 4500 – … Read more

समानार्थी शब्द | Samanarthi Shabd | 5000+ मराठी समानार्थी शब्द

5000+ मराठी समानार्थी शब्द स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण या विषयाच्या अभ्यासात समानार्थी शब्द या घटकाला अत्यंत महत्व आहे.त्याची तयारी करताना खालील समानार्थी शब्द आपल्या निश्चितच उपयोगी पडतील. मराठी भाषेतील 5000+ पेक्षा जास्त समानार्थी शब्दांचा समावेश खालील यादीमध्ये करण्यात येणार आहे. नोट : या पृष्ठावर प्रत्येक रविवारी 100+नवीन मराठी समानार्थी शब्द टाकले … Read more

MPSC : सीसॅट – निर्णयक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्ये

नकारात्मक गुण पद्धत लागू नसल्याने हा हमखास गुण मिळवून देणारा घटकही आहे. MPSC: CSAT – Decision Making Skills फारुक नाईकवाडे राज्य सेवा पेपर दोन हा कलचाचणीचा पेपर आहे. अधिकारी म्हणून काम करताना उमेदवार कोणत्या पद्धतीने विचार करुन निर्णय घेऊ शकतो हे तपासणारा घटक म्हणजे निर्णय क्षमता व व्यवस्थापन कौशल्ये. म्हणजेच खऱ्या अर्थाने उमेदवाराचा कल तपासणारा … Read more

MPSC : गृहनिर्माण क्षेत्रातील ‘नवरीती’ आणि लाइट हाऊस प्रकल्प

पूर्वपरीक्षेतील चालू घडामोडी आणि मुख्य परीक्षेतील पेपर तीन व चार यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे रोहिणी शहा नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेज- इंडियाअंतर्गत सहा राज्यांमधल्या ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. पूर्वपरीक्षेतील चालू घडामोडी आणि मुख्य परीक्षेतील पेपर तीन व चार यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने … Read more

MPSC : अक्षय ऊर्जा उद्दिष्टे आणि निर्मितीचे प्रकार

‘शाश्वत ऊर्जा संक्रमणासाठी नवसंशोधन’ ही ‘री-इन्व्हेस्ट २०२०’ ची संकल्पना होती. अक्षय ऊर्जा साधनांचा विकास, वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांना भारतीय ऊर्जा क्षेत्राशी संलग्न करणे तसेच २०१५ व २०१८ मध्ये भरलेल्या परिषदांच्या यशस्वितेनंतर, अक्षय ऊर्जेतील गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करणे ही या परिषदेच्या आयोजनामागील उद्दिष्टे होती. वसुंधरा भोपळे नुकतीच तिसरी वैश्विक अक्षय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि … Read more

MPSC : रामसर साइट्स पाणथळ जमिनींचे संवर्धन

सन २०१९पासून भारतातील एकूण १४ पाणथळ प्रदेशांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. फारुक नाईकवाडे पाणथळ जमिनींसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर कराराकडून महाराष्ट्रातील लोणार सरोवरास रामसर स्थळाचा (साइट) दर्जा देण्यात आल्याची माहिती रामसर माहिती प्रणालीवर मागील आठवडय़ामध्ये प्रसिद्ध करण्यात आली. सन २०१९पासून भारतातील एकूण १४ पाणथळ प्रदेशांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणसंबंधी चालू घडामोडींच्या … Read more

MPSC : आपत्तींची मानवी किंमत – संयुक्त राष्ट्र संघटनेचा अहवाल

रोहिणी शहा आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कपात दिन दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. सन २०२०च्या आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कपात दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र आपत्ती जोखीम कपात कार्यालयाकडून नैसर्गिक आपत्तींबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या मनुष्य आणि वित्तहानीचे विश्लेषण या अहवालामध्ये मांडण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन हा … Read more

MPSC Current Affairs : नोबेल पुरस्कार २०२०

MPSC Current Affairs नोबेल पुरस्कार २०२०

हिपॅटायटीस सी विषाणू शोधाचा सन्मान फारुक नाईकवाडे सन २०२० चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हिपॅटायटीस सी विषाणूच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांना एकत्रितपणे देण्यात आला. कोविड १९ या करोना वर्गातील नव विषाणूशी सामना करण्यामध्ये सगळे जग गुंतले असताना सन १९७०च्या दशकामध्ये रक्तसंक्रमित यकृतदाहाचे कारण असलेल्या हिपॅटायटीस सी  या तेव्हाच्या नव विषाणूचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देणे … Read more

स्वच्छ सर्वेक्षण 2020

स्वच्छ सर्वेक्षण 2020

‘स्वच्छ भारत मिशन-शहरी’ या मोहिमेच्या अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ या केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाने केलेल्या शहरी स्वच्छताविषयक पाचव्या वार्षिक सर्वेक्षण उपक्रमाच्या विजेत्यांना ‘स्वच्छ महोत्सव’ नावाच्या आभासी कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ मध्ये 4242 शहरांचे, 62 कटक मंडळांचे आणि 97 गंगाकाठी शहरांचे सर्वेक्षण केले गेले आणि यामध्ये 1.87 कोटी नागरिकांचा … Read more

एमपीएससी : स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ‘अम्फान चक्रीवादळ’

या लेखामध्ये या चक्रीवादळाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा करण्यात येत आहे. भारताची पूर्व किनारपट्टी आणि बांगलादेश या क्षेत्रामध्ये मे २०२० मध्ये आलेले अम्फान चक्रीवादळ हे अत्यंत तीव्र आणि विध्वंसक चक्रीवादळ होते. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या वादळाशी संबंधित कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या मुद्दय़ांचा अभ्यास करायला हवा हे समजणे आवश्यक आहे. अन्यथा बिनमहत्त्वाची आकडेवारी, विवाद आणि … Read more