‘एक राष्ट्र-एक रेशनकार्ड’ योजना 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात यशस्वीपणे लागू

एक राष्ट्र-एक रेशनकार्ड

‘एक राष्ट्र-एक रेशनकार्ड’ योजनेच्या अंतर्गत एकाच रेशनकार्डाचा (धान्य पत्रिका) वापर करून कोणत्याही राज्यांतून अथवा केंद्रशासित प्रदेशातून लाभार्थीला रास्त दरामध्ये धान्य मिळावे, यासाठी केंद्र सरकारने योजना 1 जून 2020 पासून संपूर्ण देशात लागू केली आहे. ठळक बाबी : योजनेच्या कामाला ऑगस्ट 2019 मध्ये प्रारंभ झाला. जून 2020 पर्यंत देशातल्या 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही यंत्रणा … Read more