चालू घडामोडी | 07 जून 2020

EESL आणि USAID यांचा “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” उपक्रम : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ऊर्जा कार्यक्षम सेवा मर्यादित (EESL) या सार्वजनिक कंपनीने अमेरिका देशाच्या USAID या संस्थेच्या MAITREE कार्यक्रमासोबत भागीदारीने “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” (Healthy and Energy Efficient Buildings) नावाचा एक नवा उपक्रम सुरु केला आहे. हा कार्यस्थळ अधिक … Read more

चालू घडामोडी | 06 जून 2020

फुटबॉल : भारताला मिळाले २०२२ महिला आशिया कपचे यजमानपद एशियन फुटबॉल फेडरेशनने (एएफसी) २०२२ महिला आशिया कपचे यजमानपद भारताला दिले. १९७९ पासून सुरू असलेल्या स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदा देशात होईल. फेब्रुवारीमध्ये एएफसी महिला फुटबॉल समितीने भारताला यजमानपद स्वीकारण्याची विनंती केली होती. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला लिहिलेल्या पत्रात एएफसीचे महासचिव दाटो विंडसर जॉन यांनी म्हटले की, ‘समितीने … Read more

चालू घडामोडी | 05 जून 2020

ऑस्ट्रेलियाचे मिलिट्री बेस वापरणार भारत : गुरूवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक केली. तर या बैठकीत दोन्ही देशांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत दोन्ही देशांना एकमेकांचे सैन्य तळ वापरता येणार आहेत. तसेच “हा करार म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीचे नवे मॉडेल आहे,” असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

चालू घडामोडी | 04 जून 2020

1.5 कोटी दुग्ध व्यवसायिकांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) अभियान सुरु : केंद्रीय सरकार 1 जून ते 31 जुलै 2020 या दिन महिन्यात एका विशेष मोहिमेच्या अंतर्गत दुग्ध संघ आणि दुग्ध उत्पादक कंपन्याशी निगडीत 1.5 कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) प्रदान करणार आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग यांनी वित्तीय सेवा विभागाच्या सहकार्याने या … Read more

चालू घडामोडी | 03 जून 2020

Chalu Ghadamodi

Cyclone Nisarga Path Tracker: भारताचा आक्षेप धुडकावून पाकव्याप्त काश्‍मिरात वीज प्रकल् : पाकिस्तान सरकारने भारताचा आक्षेप धुडकावून पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरात 1124 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोहला जलविद्युत प्रकल्प नावाने हा प्रकल्प तेथे राबवला जाणार आहे. चीनच्या एका कंपनीच्या मदतीने तेथे हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी एक त्रिपक्षीय करारही निश्‍चित करण्यात आला … Read more

चालू घडामोडी | 02 जून 2020

शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सरकारनं १४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. करोना संकटाच्या काळातही शेतकऱ्यांनी न थांबता धान्य पिकवलं, असं म्हणत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकऱ्यांचं कौतुक केलं. … Read more

चालू घडामोडी | 01 जून 2020

IASST संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी वनौषधीयुक्त ‘स्मार्ट बँडेज’ विकसित केले : केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्टिटयूट ऑफ अॅडव्हान्सड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) या संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी “pH-रिस्पॉन्सिव्ह स्मार्ट बँडेज” विकसित केले आहे, जे जखमेसाठी उपयुक्त असून औषधाचा pH टिकुन राहतकापूस आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ वस्तूंचा वापर करून अतिसूक्ष्म तंत्रज्ञानावर … Read more