(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 1500 जागांसाठी भरती

0

BECIL Recruitment 2020: Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) is hiring candidates for various posts including Skilled, Unskilled Manpower, Project Director, Assistant Project Director, and Others. Candidates holding the requisite qualification can apply to the posts through the online mode at becil.com.

  • संघटनेचे नाव: Broadcast Engineering Consultants India Limited
  • जाहिरात क्र.: BECIL/Job -Training /Advt. 2020/05
  • पदांची संख्या: 1500
  • जागा वेतन: मूळ जाहिरात बघा
  • नोकरी ठिकाण: उत्तर प्रदेश

पदांचा तपशील / संख्या:

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
कुशल मनुष्यबळ1000(i) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
अकुशल मनुष्यबळ500(i) 8वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा:

  • 18 ते 45 वर्षे

अर्ज फी:

  • General/OBC: रु.500/- 
  • SC/ST/PH: रु.250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2020

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online

जाहिरात (Notification): पाहा

अधिकृत वेबसाईट: पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here